वर्ष सरता सरता गाजल ते एका महिलेच्या धर्मविरोधी रूढी मोडत शनिशिंगणापूरच्या चौथारयावर चढुन शनीला तेल अर्पण करण्यान! आजवर स्त्रीन चौथारयावर चढणच काय तिथल्या घरात चोरी करण्याच धैर्यही चोर करत नाहीत त्या मुळेच तिथल्या घरांना दार खिडक्याही नाहीत अस नागरिक सांगतात तिथे हि धर्मविरोधी घटना घडताच संतप्त झालेल्या विश्वस्त पुजाऱ्यांनी मग दुग्धाभिषेक करून देवाला शुध्द केल कारण त्यांच्या मते त्या महिलेन स्पर्श करून देव अशुद्ध केला विशेष म्हणजे हि घटना घडताना तिथला सुरक्षा रक्षक दारू ढोसत होता म्हणूनच केवळ स्त्री आहे म्हणून प्रवेश नाकारण आणि पुरुष आहे म्हणून देवापुढे दारू ढोसण हा विरोधाभासी भेदाभेद आजची जागृत स्त्री सहन करण शक्यच नव्हत त्या मुळे ती स्त्री आणि महिला संघटना स्त्रीच्या झालेल्या अपमानान पेटून उठल्या मिडिया वाल्यांनी बातमी उचलून धरली काहींनी तीच अभिनंदन केल समाजातील मान्यवरांच्या नेत्यांच्या चर्चा घडविल्या गेल्या आणि जाहीर निषेध नोंदवत महिला संघटनान शानिशिंगणापुरला मोर्चा काढला आंदोलनही केल ह्या दरम्यान ज्या पंकजा मुंडेंनी पूर्वापार चालत आलेली व महिलांना निशिब्ध असलेली प्रथा मोडत आपल्या पित्याच्या चितेला अग्नी दिला त्यांच्यावरच त्या जुन्या रुढीला प्रोत्साहन देत आहेत असा आरोप केला गेला खरेतर त्याचं वारंवार सांगण होत," कि पूजा अर्चात अडकून राजकारण करून तुम्ही पुन्हा जुन्या वाटेवर जात आहात महिलेचा अपमान हि चुकीचीच गोष्ट आहे" पण तापलेलं जनमानस त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत होता आणि विशेष म्हणजे हि महिला कोण तीन हे अनपेक्षितपणे केल कि कोणाच्या सांगण्यावरून ? हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले स्त्री संघटना आणि माध्यमांनी तिला समोर आणायला हवय!
ह्या निमित्तान स्त्रीच वास्तव मात्र समोर आल अजूनही तिला घर दोघांच असल तरीही संसारात ,प्रापर्टीत किंवा आर्थिक बाबतीत समान हक्क नाही ती त्या बाबतीत बोलूही शकत नाही कितीही राबल तरी घरचा पुरुष तिला केव्हाही बाहेर काढू शकतो आर्थिक पिळवणूक करू शकतो हे आजच कटू वास्तव आहे ह्याकडे महिला संघटनांनी लक्ष द्याव विशेष म्हणजे ज्या पूजाअर्चा ,सणवार ,माजघरातून रुढीच्या जोखडातून स्त्रीला बाहेर पडायला इतकी वर्ष लागली ज्या साठी स्वातंत्रपूर्व व स्वातंरयानंतरही समाज सुधारकांना ,स्त्रीयांना अथक प्रयत्न करावे लागले पराकोटीचा संघर्ष सोसावा लागला प्रसंगी वाळीत टाकेलल आयुष्य जगाव लागल तेव्हा कोठे स्त्री शिक्षण ,समानता ,स्वातत्र्य नोकरी किंवा करिअर आताच्या स्त्रीला करता येऊ लागलय तिच्या सर्वच क्षेत्रात तिला बरोबरीचा हक्क मिळू लागलाय ,ती परदेशात एकटीन जाऊ शकतेय शिकू शकतेय आपल्या आवडीचा वेष परिधान करतेय जिथे नउवारी ऐवजी सहावारी घालण अशक्य होत तिथे पंजाबी ड्रेस तर दूरच ! त्या साठीही कित्येकांनी संघर्ष केलाय पण आता त्या तो सहजतेन घालू शकताहेत पण ज्या सण वार पुजेअर्चेतुन त्यांची सुटका झालीय त्या साठीचा हा संघर्ष आणि नऊ वारी ,नथीच आकर्षण पाहून नवल वाटतय आणि अंधुकशी भीतीही! आजच्या तरुणींची पावलं मागे तर पडत नाहीयत ना ? तसही आजची सुज्ञ तरुणी जास्ती दिवस नऊवारीचा बोजा सांभाळू शकणार नाही आणि करीअर करताना तिला सणवारात अडकायला वेळ तरी कोठे आहे ? अर्थात आजच्या नवतरुणींनीच हे ठरवायचाय कि त्यांना प्रगत जगाकडे झेप घ्यायचीय का पुन्हा जुन्या रुढीत, पूजा अर्चात अडकायचय?
विशेष म्हणजे इकडे शनिशिंगणापूर प्रकरण गाजत असताना तिकडे नासाच्या शास्त्रज्ञांनी शनिभोवतीच्या कडयाच गूढ उकलत शनि भोवतीच्या कड्याजवळिल वातावरणात बर्फाचे अंश असल्याचा शोध लावत त्याचा सुंदर फोटो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केला तसाच मंगळावर पाणी वहात होत तिथ जीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्याचे ठोस पुरावे देणारा शोध लावत त्याचेही फोटो त्वरित पाठवले नासाच्या शास्त्रज्ञांनी उगवत्या पृथ्वीच नयनरम्य छायाचित्र, प्लुटो ,सूर्यावरील प्रचंड उष्ण आगडोंबाची छायाचित्रही काढून पाठवली तसेच अंतराळ स्थानकात त्यांनी लावलेल्या रोपांना आलेली लेट्युसची पाने ,झीनियाची टवटवीत रोपे ,उगवलेल्या कळ्या ह्यांचीही फोटोसहीत माहिती पाठवली
अंतराळवीर Scott Kelly ह्यांनाही सेल्फिचा मोह आवरता आला नाही त्यांनी अत्यंत कठीण असलेल्या स्पेस walk दरम्यान स्वत: चा सेल्फी काढून पाठविला तर कित्येकांना सेल्फिमुळे आपल आयुष्य गमवाव लागल
महिला वैज्ञानिकांच्या पत्रिकेतला मंगळ भाग्यशाली
आपल्या भारताच्या इस्रोच्या मंगळ मोहिमेनही यशस्वीपणे वर्ष पूर्ण केलय आणि ज्या मंगळाला अपशकुनी चांगल्या कामात विघ्न आणणारा अस दोषारोपित केल जायचं त्याच मंगळान भारतियांच मंगळ मिशन यशस्वी करत शुभशकुनच केलाय नासा प्रमाणेच हि मंगळ मोहीम यशस्वी करणारया चमूमध्ये महिला वैज्ञानिकांचाही सहभाग होता त्या मुळे त्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह भाग्यकारकच ठरलाय
चीनी वृत्त वाहिनीवर महिला रोबोट Ankar
चीनी वृत्त वाहिनीवर तर रोबोट Ankar न प्रवेश केलाय ह्या स्त्री रोबोट Ankarच नाव शियाओआइस असे आहे मंगळवारी एका लाइव ब्रेकफास्ट न्युज कार्यक्रमात ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोबोटन हवामान खात्याची माहिती देण्याच्या शुभारंभ केलाय तर भारतातल्या अग्निशमन दलातही Fire fighter Robot सामील झालाय तो आता जिथे अग्निशमन खात्यातील जवान जाऊ शकत नाहीत तिथे जाऊन लोकांना वाचऊ शकेल व आग विझवु शकेल
महिला बनतील Fighter Jet Pilot
हे वर्ष लष्करातील महिला अधिकारयांसाठीही महत्वाच ठरलय त्यांना आता लढाईच्या काळात महिलांच्या तुकडीला स्वतंत्र आदेश देण्याचा अधिकार प्राप्त झालाय आणि लवकरच तो आमलातही येईल शिवाय सध्या महिला वैमानिक Helicopter व विमान पायलट म्हणुन काम करतात पण Fighter Jet त्या उडवु शकत नाहीत पण आता संरक्षण मंत्र्यांनी महिला वैमानिकांना Fighter Jet उडवण्यासाठी परवानगी दिलीय आणि सध्या Fighter Pilot team मध्ये महिलांना त्याचे training देण्यात येतेय
2017 मध्ये वायुसेनेत त्या Fighter Pilot म्हणून काम करतील
सौदी महिलांना मिळाला मतदानाचा हक्क
सौदीअरेबियातील महिलांना आता मतदानाचा हक्क मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी नुकतीच निवडणूक लढवून यशही मिळवलय तर त्याच सौदीत बार्बी डॉल खरेदी करण्यास मात्र बंदी आहे कारण बार्बी सुखवस्तू ,कमनीय बांध्याची व उच्चवर्णीय भासते अस मत व्यक्त करत त्या ऐवजी सौदीत नव्या बार्बिसारखीच दिसणारया पण सौदी बुरखाधारी पोशाख असलेल्या फुला डॉलची निर्मिती करण्यात आलीय
जपानी महिलांना रडण्यासाठी मिळाली जागा व सुविधा
तिकडे जपान मध्ये तर तिथल्या सरकारन बायकांना रडण्यासाठी हॉटेल मध्ये जागा ,डोळे पुसण्यासाठी टीश्यु पेपर, eye मास्क व रडू येण्यासाठी खास दु:खी सिनेमे पाहण्याचीही सोय केलीय आणि त्याच एक दिवसाच भाड आहे 10.000 जापनीज येन तीथल्या सरकारन हि सुविधा उपलब्ध केलीय ते तिथल्या महिलांनी रडाव म्हणून आता तिथल्या बायका का रडत नाहीत, कामाच्या ताणामुळे कि अतित्रासाने त्यांचे अश्रू आटल्यामुळे किंवा रडण हे दुबळेपणाच लक्षण आहे म्हणून त्या रडत नाहीत हे जपानी महिलाच जाणोत इथ भारतात मात्र बायकांना रडायला क्षणाचाहि विलंब लागत नाही सुखदुखा:त ,भावनेचा कल्लोळ दाटल्यावर ,दुसऱ्यांच दु:ख पाहून अस कधीही केव्हाही कोठेही रडू येत त्या साठी विशेष काही कराव लागत नाही त्यावर अनेक विनोदही केले जातात
डाळ महागली ,लसूणहि महाग
इकडे भारतात अच्छे दिन येणार अस म्हणता म्हणता महागाईन मात्र गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणल आधी कांदा मग Tomato आणि इतर भाज्या महागल्या दिवाळीच्या तोंडावर तर दाळीन भावाचा उच्चांक गाठला तो नवीन तुरीच्या शेंगा बाजारात आल्या तरी तसाच आहे आणि आता ओला लसुण बाजारात आला तरीही लसुण अडीचशे रुपये कीलौने विकल्या जातोय
सोन्या ,चांदीला चकाकी
सरत्या वर्षान महिलांना सोन्यान मात्र चकाकी दिली सोन ह्या वर्षी दोनतीनदा २५०००रु. तोळा पर्यंत क्वचित त्याच्याही खाली आल चांदीही ३५००० रु.किलौ पर्यंत उतरली आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे उतरलेले भाव डॉलरच्या तुलनेत रुपयाच झालेलं अवमूल्यन ,जागतिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे उतरलेले भाव ह्या मुळे सोने उतरले पण तरीही ते गृहिणींची दागिन्यांची हौस मात्र भागऊ शकले नाही
चोरी ,दरोडे लुटीचा आलेख चढताच
ह्याहि वर्षी वाढत्या चोरीला आळा बसला नाहीच उलट चोरया,दरोडे, लुटीच्या घटना वाढतच गेल्याने दागिने घालुन बाहेर जाण तर दूरच ते घरी ठेवलं तरीही चोर ते चोरू लागलेत दररोज राजरोसपणे दिवसा देखील तीन चार घरे फोडणे हे नित्याचेच झालेय एव्हढेच नाही तर भाजप आणि शिवसेनेच सरकार असताना देखील चोर सर्रास मंदिरातही चोरी करण्यास धजाऊ लागलेत कोणाच्या जोरावर ते एव्हढे निर्ढावलेत ? चोर सापडत का नाहीत ?सापडले तरी का सुटतात? एखाद्या इमानदार पोलिस इन्स्पेक्टरांनी जीवाची बाजी लाऊन चोर पकडला तरी तो का सोडल्या जातो? चोरीचे दागिने कोठे जातात ते विकत घेण्यावर निर्बंध असतानाही कोण विकत घेत? निर्भय निर्धास्त आयुष्य नागरिक कधी जगतील असे प्रश्न संतप्त नागरिक विचारू लागलेत खरतर निवडून येण्या आधी आणि नंतरही चोरांना जरब बसेल व तो पुन्हा चोरी करण्यास धजावणार नाही अशी शिक्षा करू अस आश्वासन मंत्र्यांनी दिल होत आता स्त्री संघटनांनी त्यांना त्याचा जाब विचारावा ह्या बाबतीत सरकारला धारेवर धरत ,धरणे धरत आंदोलन करून चोरांना पकडून तुरुंगात खडी फोडायला पाठवण्यास बाध्य करावे

No comments:
Post a Comment