फोटो -नासा /Caltech Space Science Institute
नासा संस्था -30 nov.
नासाच्या कॅलिफोर्निया येथील Jet Prapulsion Lab मध्ये NASA ,युरोपियन(ESA ) व इटालियन स्पेस एजन्सी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नवीन प्रोजेक्टच्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे कि ,
शनीचा चंद्र व शनी भोवतीचे कडे गोठलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांनी बनलेले असून ह्या कड्यामुळेच शनीला वैशिष्ठ प्राप्त झाले आहे
हे कण अत्यंत सुक्ष असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत असलेली उष्णता राखू शकले नाहीत त्या मुळे अती थंड हवामानात ते गोठले गेले व Geologically मृतप्राय झाले तर दुसरीकडे हि उष्णता शनीच्या चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडे ओढल्या जाऊन पोलार जेट water च्या स्वरूपात साठवल्या गेली
नुकत्याच कॅसीनी यानावरून घेतलेल्या छायांचीत्राच्या निरीक्षणा नंतर अधिक संशोधनाअंती शनीच्या पृष्ठभागावर 313 मैल ( 504 k.m).अंतरा नंतरच्या पृष्ठभागावरच्या अंतर्गत भागात द्रव्य पाण्याचा महासागर आढळला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे
ह्या संशोधनानंतर सौरमालेतील जीव सृष्ठीच्या विकासातील पाण्याची भूमिका समजून घेण्याची शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आहे
कॅसीनी यानावरून घेतलेल्या ह्या छायाचित्रात शनीच्या कड्याच्या प्रकाशमान भागाच्या 0.3 degrees खालचा भाग दिसतोय

No comments:
Post a Comment