नासा संस्थे तर्फे मिळालेल्या माहिती नुसार-
वाशिंग्टन अंतराळ तंत्रज्ञान मिशन व एरोस्पेस national institute ह्यांच्या संयुक्त विद्यमाने university व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एका अभिनव व नाविन्यपूर्ण स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे

स्पर्धेचा विषय
ह्या स्पर्धे साठीचा विषय अंतराळ यान हा असून मंगळावर जाणारया अंतराळ यानाचे वजन व वेग कमी होण्यासाठी अंतराळ यानाच्या वरील आवरणात हवा भरून हा प्रयोग यशस्वी करून दाखविण्याचे कसब ह्या स्पर्धेद्वारे विध्यार्थ्यांना दाखवण्याची संधी देण्यात आली आहे
विद्यार्थांना तीन,चार मुलांचा group करून ह्या स्पर्धेत भाग घेत येईल निवड झालेल्या विध्यार्थ्यांच्या group ला 6ooo Dollar stipend मिळेल स्पर्धेची अंतिम तारीख 15 Nov 2015 हि आहे

ह्या विषयाची अधिक माहिती
HIAD- (hypersonic inflatable aerodynamic decelerator) हे हवा भरलेल्या उष्णतारोधक आवरणाने लिफ्ट निर्माण करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आहे सद्या एक टन वजनाचे Mars Curiosity Rover हे आता पर्यंतचे मंगळावर सुरक्षितपणे उतरणारे सर्वात वजनदार उपकरण आहे पर्यंतू ह्या उपकरणाचा वेग कमी करून सुरक्षितपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविणे हे अंतराळवीरांसाठी मोठे आव्हान आहे म्हणूनच हवा भरलेले उष्णता रोधक आवरण वापरून वेग कमी करण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु आहेत त्या मुळे अंतराळ यानाचे वजन कमी होऊन यानाला लिफ्टहि ( उड्डाण क्षमता ) मिळेल असे संशोधकांना वाटतेय

No comments:
Post a Comment