नासा संस्था:- 28 sept
28
sept.ला
सुपरमून म्हणजेच पौर्णिमेच्या चंद्राचे खग्रास चंद्रग्रहण होते पर्यंतू ते
भारतातील गुजरात व राजस्थानातील काही भागातच खंडग्रास तर महाराष्ट्रात किंचित अंधुकशा सावलीच्या स्वरूपात दिसले
पण 27 sept ला रविवारी अमेरीकेत मात्र खग्रास चंद्रग्रहण
दिसले अमेरीकेतील न्युयॉर्क,Washington आणि कॉलोराडो राज्यातील डेनवर येथे दिसलेल्या
सुपरमूनच्या खग्रास चंद्रग्रहणाची हि दृश्ये नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी टिपली
आणि ती सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केली
सुपर मुन
चंद्र पौर्णिमेच्या दिवशी
पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा आकार मोठा व पुर्णाकारात दिसतो त्याला सुपर मून म्हणतात हे चंद्रग्रहण 1982
साली दिसले होते आता ते 2033 साली दिसेल ग्रहण पहाटे 5.43 पासुन सुरु झाले व एक तास अकरा मिनिटे व एकोणीस सेकंदांनी संपले.
NEW YORK येथील
खग्रास चंद्र ग्रहणाच्या
सुरवातिच्या क्षणाचे दृश्य
ग्रहण स्पर्श
फोटो सौजन्य: NASA/Aubrey Gemignani |
सुरवातीला ग्रहण स्पर्शाचे हे मनोहारी दृश्य नासाच्या
Aubrey Gemignani ह्यांनी टिपलय
ग्रहण मध्य
WASHINGTON स्मारका मागील सुपरमूनच्या खग्रास चंद्र ग्रहणाचे दृश्य
फोटो सौजन्य : NASA/Bill Ingalls |
Washington येथुन Washington स्मारका मागील दिसणारे
खग्रास चंद्र ग्रहणाचे हे
मनोहारी दृश्य टिपलेय नासाच्या बिल Ingalls यांनी.
कॉलोराडो तील DENVER येथील खग्रास
चंद्र ग्रहणाचे शेवटच्या क्षणाचे
दृश्य
फोटो सौजन्य : NASA/Bill Ingalls |
अमेरिकेतील कॉलोराडो
राज्यातील विद्याभवन इमारतीमागे दिसणारे
पूर्णत्वास येत असलेले हे खग्रास (super moon ) चंद्र ग्रहणाचे
नयनरम्य दृश्य टिपलय नासाच्या Bill Ingalls यांनी.
पूर्णत्वास येत असलेले हे खग्रास (super moon ) चंद्र ग्रहणाचे
नयनरम्य दृश्य टिपलय नासाच्या Bill Ingalls यांनी.
No comments:
Post a Comment