नासाचे अंतराळवीर स्थानकात अंतराळवीर Sophie Adenot चा Birthday Celebrate करताना -फोटो ESA संस्था
ESA संस्था - सध्या स्थानकात वास्तव्यास असलेल्या नासाच्या अंतराळवीरांनी युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot ह्यांचा 44वा वाढदिवस नुकताच साजरा केला अंतराळवीर Sophie ह्यांनी सोशल मीडियावरून त्यांचे आभार मानले
Sophie - "Oh !My God ! I am surprised! Thank you ! मला स्थानकात दोन Astro Pie सोबत मेणबत्त्या सापडल्या आणि त्यावर Happy Birthday Sophie अस लिहलय! Thank You Team ! you are Awesome ! Amazing ! तुम्ही माझ्यासाठी हे सरप्राईझ तयार केलत आणि मेणबत्ती पेटविण्याची ऑर्डर दिलीत!"
अंतराळवीर - Happy Birthday Sophie !" असे म्हणत Sophie ला शुभेच्छा दिल्या
Sophie -मला माझ्या कुटुंबियांकडून मित्र परिवाराकडून आणि माझ्या सहकारी अंतराळवीरांकडून सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या त्या बद्दल सर्वांचे आभार !
हे माझे रशियन अंतराळवीर मित्र मास्टर बेकर्स आहेत त्यांनी माझ्यासाठी मल्टीलेयर केक तयार केलाय त्यांनी हनी ब्रेडवर योगर्ट,Sweetened Milk ,rehydrated Berriesचे लेयर्स बनवून त्यावर Pine nut घातले खूप सुंदर डेलिशस चव होती पृथ्वीप्रमाणे इथे मेणबत्ती पेटविता येत नाही म्हणून त्यांनी ट्रिक केली त्यांनी टॉर्च लॅम्पला रंगीत टेप चिटकऊन डेकोरेट केले आणि जेव्हा मी त्या पेटविल्या तेव्हा ज्योत तयार झाली
घरापासून दूर अंतराळातील ह्या फिरत्या घरात पृथ्वी सूर्याभोवती आणि आम्ही पृथ्वीभोवती फिरत असताना स्थानकाच्या वास्तव्यातील हा वाढदिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे ह्या अंतराळवीर मित्रांनी साजरा केलेला हा 44 वा वाढदिवस माझ्यासाठी किती स्पेशल आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही Thanks पुन्हा एकदा
Thank You Team पृथ्वीवरील Music Team ,ESA संस्था ज्यांनी माझ्या साठी हा मेसेज रेकॉर्डिंग करून पाठविला आणि आणि नासा संस्थेतील सर्वांचे आभार !"
No comments:
Post a Comment