Sunday 18 April 2021

अंतराळ स्थानकाची सुत्रे आता Shannon Walker ह्यांच्याकडे

  NASA astronaut Shannon Walker, seen here signing the Unity module's vestibule that leads to the Cygnus space freighter, will command the station till her departure at the end of April. 

कमांडरपद स्वीकारल्यानंतर स्थानकातील Unity Module मध्ये sign करताना Shannon Walker -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था-  16 एप्रिल

नासाच्या अंतराळ मोहीम 64 चे तीन अंतराळवीर Kate Rubins,Sergey Rhyzhikov आणी Serge Sverchkov आता पृथ्वीवर परतले आहेत पृथ्वीवर परतण्याआधी ह्या अंतराळवीरांचा स्थानकात फेअरवेल सेरेमनी आणी Command Change Ceremony पार पडलाअंतराळ मोहीम 64 चे कमांडरपद Sergey Rhyzhikov ह्यांच्या कडे होते  पृथ्वीवर परतण्याआधी त्यांनी कमांडर पदाची जबाबदारी Shannon Walker ह्यांच्या कडे सोपवली आणी स्थानकाची चावी देखील Shannon ह्यांच्या हाती दिली ह्या वेळेस बोलताना अंतराळ वीर Sergey Rhyzhikov म्हणाले,

आमचा स्थानकातील सहा महिन्यांंचा काळ Amazing  होता आम्ही सर्वांनी एकत्रित घालवलेले क्षण अविस्मरणीय आहेत आम्ही सर्वांनी ईथे एकत्रित सायंटिफिक प्रयोग केले हा काळ अत्यंत बिझी होता स्थानकात येणाऱ्या कार्गोशिप आणी अंतराळ यान यांच्या Docking, Hatchingची सोय अंतराळ वीरांच्या स्थानकातील आगमनाची तयारी करण,अंतराळस्थानकाच्या दुरूस्तीसाठीचे Spacewalks आणी ईथे सुरु असलेल्या शेकडो सायंटिफिक प्रयोगाचे संशोधन करून नमुने गोळा करणे ह्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन खूप enjoy केल एरव्ही स्थानकात तीनच अंतराळवीर रहातात पण सद्या आम्ही दहाजण आहोत Mark Vande hei रशियन अंतराळवीर Dubrov व Oleg नुकतेच स्थानकात आले पण इतक्या कमी वेळातही आम्ही छान वेळ घालवला त्यांच्या सोबत घालवलेले क्षणही अविस्मरणीय आहेत ईथे अंतराळातील झिरो ग्रव्हिटीत सतत तरंगत राहून काम करण सोप नसत सतत दुखापत होण्याचा धोका असतो अशावेळी आम्ही एकमेकांना सहकार्य करतो आम्हाला पृथ्वीवरील संस्थेतील टिम प्रमुख शात्रज्ञ सतत गाईड करत असतात त्यामुळे आम्ही ईथे  राहु शकतो,संशोधन करु शकतो त्यामुळे त्यांचे आभार नासा संस्थेतील सहभागी देशातील सर्वांचेच आभार. आम्ही आता पृथ्वीवर परतणार आहोत त्यामुळे स्थानकाची जबाबदारी मी Shannon Walker ह्यांच्याकडे सोपवत आहे मला खात्री आहे स्थानकातील सर्व अंतराळवीर त्यांना सहकार्य करतील असे म्हणून त्यांनी स्थानकाची चावी Shannon ह्यांच्या हाती सोपविली 

  NASA Flight Engineers Shannon Walker and Michael Hopkins install temporary sleeping quarters inside the Columbus laboratory module from the European Space Agency.

 अंतराळवीर Mike Hopkins आणि Shannon Walker स्थानकातील Columbus lab Module मध्ये temporary sleeping quarters install करताना -फोटो -नासा संस्था 

Shannon Walker ह्यांनी चावी स्विकारून त्यांचे आभार मानले त्या म्हणाल्या खरेच Rhyzhikov म्हणाले तसे त्यांच्या सोबतचा काळ मजेत गेला हा काळ बिझी आणी धावपळीचा होता पण मिळालेल्या रिकाम्या वेळी आम्ही स्थानकात येणारे सण,डेज आनंदाने साजरे केले पार्टी केली हे सारे क्षण अविस्मरणीय आहेत स्थानकात एकत्रितपणे दहा अंतराळवीर पहाण खरच खूप आनंददायी होत स्थानकात ईतके अंतराळवीर रहाताना जरा जागेची अडचण झाली तरीहि स्थानक मोठे असल्याने आम्ही adjust केल त्यांच्या राहण्याची झोपण्याची सोय केली आता ह्या तिन अंतराळविरांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास निर्विग्घ व्हावा हि शुभेच्छा!

No comments:

Post a Comment