नासा संस्था - 26 march
चीनमधून सुरु झालेला कोरोनाच्या संसर्गाचा विळखा आता एका पाठोपाठ सर्व जगाला बसू लागलाय चीन,इटली जर्मनी स्पेन,इंग्लंड नंतर आता अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या लाखावर पोहोचली आहे भारतातही कोरोनाचा संसर्ग झाल्याने संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे अमेरिकेतही आता लॉक डाऊन करण्यात आले आहे अमेरिकेतील नासा संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना मागच्या आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास येताच नासा प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना Work at Home ची सूचना दिली आहे अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट,Apple आणि इतर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work at Home च्या सूचना दिल्यानंतर आता नासा संस्थेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work at Home ची परवानगी दिली आहे
Jim Bridenstine म्हणतात नासा संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण हि संस्थेची प्रथम priority आहे Corona चा संसर्ग वाढू नये आणि कर्मचाऱ्यांचे Corona पासून संरक्षण व्हावे म्हणून हि खबरदारी घेण्यात आली आहे
मागच्या आठवड्यात कॅलिफोर्नियातील आमेस रिसर्च सेंटर मधील एका कर्मचाऱ्याला कोविड -19चा संसर्ग झाला त्या नंतर अलाबामा येथील मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर मधील कर्मचारी सुद्धा corona बाधित झाला त्या मुळे नासा संस्थेतील इतरांना corona चा संसर्ग होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूचना करण्यात आली 14 मार्चलाच हा निर्णय घेण्यात आला होता
ह्या निर्णया नुसार संस्थेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोबत स्वत:चा लॅपटॉप,पॉवर कॉर्ड आणि कामासाठीचे इतर आवश्यक सामान घरी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे पण कर्मचारी आणि त्यांचे सुपरवायझर ह्यांना इंटरनेटच्या माध्यमातून संस्थेच्या संपर्कात राहण्याची सूचना देण्यात आली आहे शिवाय ज्यांची तब्येत ठीक नाही त्यांनी संस्थेत येऊ नये असेही सांगण्यात आले आहे
अमेरिकेतील लॉकडाऊन दरम्यान संस्थेत सुरु असलेले अत्यावश्यक Project ,Missions आणि प्रोग्राम सुरुच ठेवण्याचा निर्णय संस्थे तर्फे घेण्यात आला आहे पण जे काम घरी राहून करता येणार नाही अशा अत्यावश्यक मिशन मधील Space Flight Hardware च्या processing युनिट्स ची कामे मात्र तज्ज्ञांच्या आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीमध्ये संस्थेतच केली जातील असे सांगण्यात आले आहे त्या मुळे त्या संबंधीत कर्मचाऱ्यांना Corona चा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाईल असेही सांगण्यात आले आहे

No comments:
Post a Comment