सोमवार - 6 ऑगस्ट
सोमवारी तारीख सहा ऑगस्टला राखी पौर्णिमा ,श्रावण सोमवार आणि खंडग्रास चंद्र ग्रहण एकाच दिवशी आले त्या मुळे राखी पोर्णिमेसाठीचा वेळ कमी असल्याने ग्रहणकाळात राखी बांधावी कि नाही ह्याची चर्चा सुरु असली तरीही खगोल प्रेमीनी मात्र खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी सोडली नाही
चंद्राचा ग्रहण काळातील ढगाआड जातानाचा क्षण
यवतमाळ येथेही चंद्र ग्रहण दिसले असले तरीही पावसाळ्यातील ढगाळ वातावरणामुळे चंद्र ग्रहण पूर्णपणे दिसत नव्हते सुरवातीला तर पौर्णिमा असूनही चंद्र ढगाआड गेला होता त्या मुळे बारा पर्यंत अल्पकाळ चंद्र
ढगाबाहेर येत होता ग्रहण दहा वाजून वीस मिनिटांनी सुरु होऊन बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांला संपणार होते सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा चंद्र ग्रहण होते
खंडग्रास ग्रहणग्रस्त पौर्णिमेचा चंद्र
नंतर मात्र सव्वा बाराला काही काळ चंद्र पूर्ण रूपात दृष्टीस पडला अर्थातच ढगाळ वातावर असल्याने
त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो
त्याची प्रतिमा धूसर होती तरीही दिसलेल्या खंडग्रास चंद्रग्रहणाचे त्वरित घेतलेले हे फोटो
फोटो -पूजा दुद्दलवार -BE( soft) BMC
No comments:
Post a Comment