कमांडर Fyodor Yurchikhin नॅनो सॅटलाईट बॉंक्स घेऊन स्पेसवॉकच्या तयारीत
नासा संस्था 17 ऑगस्ट
नासाच्या अंतराळ मोहीम 52 चे कमांडर Fyodor Yurchikhin आणि फ्लाईट इंजिनीअर Sergey Ryazanskiy ह्या दोन्ही अंतराळवीरांनी 17 ऑगस्टला यशस्वी स्पेसवॉक केला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी व पाच नॅनो सॅटलाईट रिलीज करण्यासाठी हा स्पेसवॉक केल्या गेला सुरवातीला हा स्पेसवॉक सहा तासांनी संपेल अशी अपेक्षा होती मात्र हा स्पेसवॉक संपायला 7 तास 34 मिनिटे लागली सकाळी 10.36 मिनिटाला सुरु झालेला हा स्पेसवॉक संध्याकाळी 6.10 मिनिटांनी संपला ह्या स्पेसवॉक साठी दोन्ही अंतराळवीरांनी निळया रंगाच्या रेषा असलेला रशियन Orlan स्पेससूट परिधान केला होता
नासाचे अंतराळवीर Fyodor Yurchikhin व Sergey Ryazanskiy स्पेसवॉक करताना
अंतराळ स्थानकाच्या airlock च्या बाहेरील रशियन सेगमेंट मध्ये शीडी लाऊन ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या बाहेरील भागाची तपासणी केली शिवाय ह्या अंतराळवीरांनी अकरा पाउंड वजनाची पाच नॅनो सॅटलाईट अंतराळात रिलीज केली ह्या नॅनो सॅटलाईट मध्ये नवीन 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजिचा उपयोग केला असून पाच पैकी एका सॅटलाईटवर अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे दुसऱया नॅनोसॅटलाईट मध्ये पृथ्वीवरील मानवाच्या अकरा बोलीभाषा मधील रेकॉर्ड केलेल्या शुभेच्छांचा समावेश आहे
रशियाच्या पहिल्या Sputnik 1 ह्या अंतराळयानाच्या लाँचिंगला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच रशियन शास्त्रज्ञ Konstantin Tsiolkovsky ह्यांची 160 वी जयंती आहे त्या प्रित्यर्थ तिसरा नॅनोसॅटेलाईट अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला आहे
अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या तयारीसाठी केलेला हा 202 वा स्पेसवॉक होता अंतराळवीर Yurichikhin ह्यांचा हा नववा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर Sergey ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता ह्या दोनही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या आगामी स्पेसवॉक साठी आवश्यक ती कामगिरीही ह्या स्पेसवॉक मध्ये केली आहे

No comments:
Post a Comment