मंगळाच्या नाऊक्लुफ्ट पाठारावरील आटलेले पाण्याचे स्त्रोत व खडकाळ भागाचा हा फोटो नासाच्या
Curiosity ह्या मंगळ यानाच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी छायांकित केला आहे
मंगळावरील Naukluft पाठारावरील नदीचा प्रवाह व खडक -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-
ह्या फोटोत दिसणारा हा उंच सखल भाग " नाउक्लुफ्ट पाठार" ह्या नावाने ओळखला जातो एप्रिल मध्ये नासाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात ह्या फोटोतील सखल भागात खोलवर पूर्वी वाहत्या व आता आटलेल्या नदीचा सबळ पुरावा सापडला आहे ह्या नदीच्या वाहत्या पाण्यासोबत (आधीच्या बातमीत लिहल्या प्रमाणे) वाहात आलेला कचरा दगड ,माती ,वाळू व इतर गाळ वर्षानुवर्षे तिथेच साचून त्या पासून तयार झालेले सेडीमेंटरी खडक ,वाळूचे खडक व काही मिनरल्स आढळले आहेत त्यात सापडलेल्या चिखलाच्या अंशामुळे तिथे पूर्वी पाणी वहात होत ह्या गोष्टीला पृष्ठी मिळाली आहे शिवाय तिथल्या वाळूचे खडक वारयामुळे धूप होऊन उडून आलेल्या वाळूमुळे व नंतर नदीतील वाहत आलेल्या गाळाच्या थरांमुळे तयार झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत नंतर पाणी आटल्यामुळे किंवा नष्ट झाल्यामुळे ह्या दगडांचे थर कठीण व जाड झाले असावेत ह्या फोटोमुळे शास्त्रज्ञांना मंगळावरील मातीत असलेल्या मिनरल्स व इतर घटकांच्या अस्तित्वाचे अधिक संशोधन करता येईल नासा संस्थेतर्फे येत्या काही वर्षात मंगळावर मानव पाठवण्याची तयारी सुरु असून मंगळावरील मानवी वास्तव्यासाठी आवश्यक वातावरण व आवश्यक घटकाचे संशोधनही सुरु आहे

No comments:
Post a Comment