अंतराळ वीरांगना केट रुबिन्स -फोटो नासा संस्था
नासा संस्था -24 मे
नासाची अंतराळ वीरांगना केट रुबिन्स आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाली असुन अवकाश उड्डाण संदर्भातील तिची तयारी आता पूर्ण झाली आहे
नासाच्या मिशन 48/49 अंतर्गत अमेरिकेची काटे रुबिन्स 24 जूनला कझाकस्थान येथून अंतराळ स्थानकासाठी उड्डाण करेल बैकानूर इथल्या कास्मोड्रोम इथून सोयुझ स्पेस क्राफ्ट मधून ती आणखी दोन अंतराळ वीरांसमवेत अंतरिक्षात झेप घेईल तिच्या सोबत रशियाचे अंतराळवीर Anatoly Ivanishin (Roscosmos) आणि जपानचे अंतराळवीर Takuya Onishi ( Aerospace Exploration Agency)
हे दोघेही जाणार आहेत रुबिन्स केटची हि पहिलीच अंतराळ्वारी वारी आहे तिची ह्या अंतराळ मोहिमेसाठी 2009 साली निवड झाली होती रुबिन्स अमेरिकेतील कनेक्टिक्युट मधल्या फार्मिंगटन इथे जन्मली आणि कॅलीफोर्नियाच्या नापा मध्ये वाढली सन डियागो युनिव्हरसिटी मधून तिने Bsc molecular boilogy आणि stanford युनिव्हरसिटी मधून कॅन्सर Biology त Phd केले आहे
त्या आधी ती अमेरिकेच्या आर्मी मेडिकल रिसर्च Institute मध्ये कार्यरत होती तिथे तीने संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातील संशोधनात सहभाग नोंदविला देवी रोगाच्या प्रसारावर नियंत्रण व प्रतिबंध ह्या संदर्भातील पहिले मॉडेल विकसित करण्यात तिचा महत्वपूर्ण सहभाग होता चौदा संशोधकांच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण संशोधन चमूची ती प्रमुख होती त्यांनी सेन्ट्रल आफ्रिका व पश्चिम आफ्रिकेतील इबोला व monkey pox ह्या संसर्गजन्य रोगाचे जीवाणू आणि त्यांचे अनुवंशिक दुष्परिणाम ह्या बाबतीत महत्वपूर्ण संशोधन केले आहे
अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर हे तिघेही तिथे आधीच वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांसोबत राहतील रुबिन्स अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत कमी गुरुत्वाकर्षाणाचा मानवी आरोग्यावर विशेषत: जीन्स ,हाडांच्या वस्तुमानातील बदल हृदय ,रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणातील अवकाशातील वातावरणात होणारे बदल ह्या संदर्भात सखोल संशोधन करणार आहे तसेच भौतिक विज्ञान ,पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान ,तंत्रज्ञान आणि विकास कामे ह्या संदर्भातही हे संशोधक संशोधन करतील अक्टोबर मध्ये तिचा अवकाश स्थानकातील संशोधनात्मक कार्यकाळ पूर्ण करून रुबिन्स तिच्या दोन सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परतेल
सद्या रुबिन्स तिच्या चोवीस जूनच्या अंतराळ स्थानक निवासाच्या उड्डाणासाठीच्या आधीच्या तयारीसाठी मास्कोत असून तेथूनच ती तिच्या ह्या मोहिमे संदर्भात्तील संशोधना संबंधित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देईल
एक जूनला नासाच्या satellite channel वरून तिच्या ह्या मोहिमेचे ट्रेनिग विषयीची माहिती , त्या संदर्भातील तिची video clip व मुलाखत लाइव टेलीकास्ट द्वारे दाखवल्या जाइल

No comments:
Post a Comment