Space X Crew Dragon Manager Benji Reed अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -2 जुन
अंतराळवीर Douglas Hurley आणी Bob Behnken अंतराळस्थानकात पोहोचल्यानंतर Space X Dragon च्या Crew Mission Management चे Director Benji Reed ह्यांनी ह्या यशस्वी उड्डाणाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत
Benji- "Its awesome ! तुम्हाला अंतराळस्थानकात सुरक्षितपणे पोहोचल्याचे पाहून आनंद होतोय! कसे आहात?
आधी तुमचे अभिनंदन हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ! आणी नासा संस्था आणि Space X टीमच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार !" आणी विशेषतः तुमच्या कुटुंबियांचे त्यांनी आमच्या वर विश्वास ठेऊन तुम्हाला Space X Dragon मधून अंतराळ प्रवास करण्याची परवानगी दिली ह्या बद्दल !"तुमचा प्रवास कसा झाला ?
Douglas- Hey Thanks Benji! Just an Incredible Journey we have ! Congratulations & Thanks You too! खरोखरच हा अंतराळ प्रवास खूपच छान होता आपण ठरविल्याप्रमाणे सेट केल्यानुसार सारी यंत्रणा कार्यरत झाली त्या मुळे प्रवास निर्विघ्नपणे पार पडला त्या मुळे आमच्यातर्फेही ह्या अंतराळ मोहिमेतील सर्व कर्मचारी नासा संस्था आणि Space X च्या टीमचे अभिनंदन आणी आभार ! तुम्हाला व्हर्च्युअली आणि फिजिकली पाहून आम्हालाही आनंद झाला
Benji- Excellent! Falcon 9 Rocket मधला प्रवास कसा होता ?
Bob- खूपच छान! सुरवातीला इंजिन burn झाल तेव्हा आणी launching नंतर यान Rocket पासून वेगळे होतानाचा अनुभव नवा होता Smooth Driving आणी आवाजाची तीव्रता कमी असल्याने त्रास झाला नाही नंतर Gravity Change होताना थोडासा स्पीड वाढला तरीही आधीच्या पेक्षा Vibrations कमी होते आपण सेट केल्या प्रमाणेच यानातील यंत्रणा कार्यरत झाली फक्त Gravity Change होतानाचा अनुभव अपेक्षेपेक्षा वेगळा होता नवा होता कारण तो आपण प्रत्यक्षात अनुभवाला नव्हता आणी तो खूपच छान होता रोमांचक होता
Benji- Awesome! खूप छान ! मला माहिती आहे की,launching Pad वर जाताना तुमच सगळ लक्ष ह्या मोहिमे वरच केंद्रित असणार पण तरीही मला विचारायचय कि शेवटच्या क्षणी तुमच्या मनात नेमके कोणते विचार आले?
Douglas & Bob - निश्चितच! आमच सार लक्ष आमच्या मोहिमेवरच केंद्रित होत गेल्या पाच,सहा वर्षांपासून आपण सारेच ह्या मोहिमेवर काम करत होतो आणी आताच्या कोरोनाच्या संसर्गामुळे देश चिंतेत असताना lock downचे कडक निर्बंध पाळून हि ऐतिहासिक मोहीम पुर्ण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचा क्षण होता तो! कारण नेहमी पेक्षा आताची परीस्थिती वेगळी आणी नावीन्यपूर्ण होती अनेकांच्या आशा आमच्यावर केंद्रित झाल्या होत्या शेवटच्या पंधरा मीनिटात आम्हाला ह्या मिशनच्या ट्रेनिंगचे दिवस आठवले गेले कित्येक वर्षांपासूनची नव्या अंतराळ यानातुन अंतराळ प्रवास करण्याची आणी पायलट बनुन स्वतः नव यान ऊडवण्याचा आमच्या स्वप्नातला क्षण प्रत्यक्षात येऊन पोहोचला होता आता काही क्षणात ते स्वप्न साकारणार होत खुपच आनंददायी ऊत्साहवर्धक आणी रोमांचक क्षण होता तो! तो थरारक अनुभव घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो
Benji- Exllent! पुन्हा एकदा अभिनंदन ! हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल!
Chris आता तु सांग,तुला ह्या दोघांसाठी स्थानकाच दार ऊघडताना आणी दोघे पुन्हा स्थानकात आल्यावर कस वाटल ?
Chris- Really Cool! अनुभव होता तो मी स्थानकाच्या Cupula मधून Space X येताना पहात होतो मी फोटोही काढले Space X आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching आणी Docking ची स्वयंचलित यंत्रणा अत्याधुनिक आणी नाविन्यपूर्ण आहे आधी पेक्षा कमी त्रासदायक आणी सुलभ आहे त्यासाठी नासा संस्था आणी Space X च्या सर्व टिमचे आभार ! त्यांनी खूप चांगल काम केलय आणी हे दोघे जेव्हा सुखरूप स्थानकात आले तेव्हा त्यांना पाहून खूप आनंद झाला
अंतराळवीर Bob Behnken आणी Douglas Hurley अमेरिकेचा झेंडा आणि पृथ्वीचे Mosaic दाखवताना -फोटो-नासा संस्था
Benji- तुमच्या हातात अमेरिकेचा झेंडा दिसतोय त्या बद्दल सांगा
Bob-Douglas- हो तो अमेरिकेचा झेंडा आहे नऊ वर्षांंपुर्वीच्या अंतराळ मोहिमेदरम्यान आम्ही तो आमच्या सोबत पृथ्वीवरून नेला आणी स्थानकात ठेवला होता नंतर अमेरिकेची Shuttle मोहीम बंद झाली ती पुन्हा सुरु झाल्यावर तो झेंडा परत आणण्याचे ठरले त्या साठी आम्ही गमती,गमतीत Friendly competition ठेवली की,जी कंपनी किंवा अंतराळवीर पुन्हा स्थानकात जाऊन हा झेंडा फडकावेल त्याला तो बक्षिस मिळेल अर्थात हि स्पर्धा फक्त अंतराळविरांचा आणी कंपनीचा ऊत्साह वाढवण्यासाठी आणी त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होती आता तुम्ही ती स्पर्धा जिंकल्यामुळे Benji तुमचे आणी Space X चे अभिनंदन! आम्ही हे जाहीर केलय पण स्थानकाचा कमांडर म्हणून हा हक्क Chris कडे आहे
Benji- Thanks! Douglas& Bob तुम्ही SpaceX आणी मला हि स्पर्धा जिंकून बक्षीस मिळवून दिल्याबद्दल मी नम्रपणे आणी प्रामाणिक पणे सांगेन की, तुम्ही आमचा सन्मान वाढवला आहे हे यश नासा आणी Space X च्या सर्व टिमचे आहे तसेच तुमचेही आहे
Benji- तुमच्या हातात पृथ्वीच चित्र दिसतय आणी बाजूला तरंगणारा डायनोही दिसतोय त्या बद्दल सांगा ?
Bob&Douglas- आमच्या हातातल पृथ्वीच प्रतीकात्मक Mosaicआहे त्यावर देशातील,प्राथमिक,माध्यमिक, ऊच्च ,माध्यमीक आणी College मधील 90,000 विद्यार्थ्यांचे फोटो आहेत ह्या वर्षी शेवटच्या वर्षीच्या मुलांना lock down मुळे Degree Online मिळणार आहे प्रत्यक्ष समारंभात नाही ह्या मुलांनी हि प्रतीक्रुती आम्हाला स्थानकात नेण्यासाठी भेट दिली आहे
आणी हा डायनो आम्हाला आमच्या दोघांच्या मुलांनी भेट दिलाय काय द्यावे ह्याचा खूप विचार करुन दोघांनी हा डायनो सिलेक्ट केला ईथे आम्हाला त्यांची आठवण सतत रहावी म्हणून! आता हा लाईव्ह संवाद ते पहात असतील तर त्यांना हा डायनो Tremor पाहून आनंद होईल
Benji- आता शेवटचा प्रश्न विचारतोय(गमतीत) आम्हाला तीथे तरंगणारे Toy दिसतेय ईथे सगळ्यांना वाटत कि,ते Space Station वर Control करत त्या बद्दल सांगा
Bob Douglas- ते Space X मधून Demo-1च्या वेळेस पृथ्वीवरुन स्थानकात आल आता आमच्या सोबत आम्ही ते परत आणू तेव्हा त्याच्या साठी स्पेस सुट डिझाईन करायचा विचार करतोय अंतराळात त्याच्या शरीरात हवा शिरून त्याला त्रास होऊ नये म्हणून Just Joking! त्या Toy च नाव Earthie

No comments:
Post a Comment