यवतमाळ येथून दिसलेला सुपरमून
यवतमाळ -7 एप्रिल
जेव्हा चंद्र प्रुथ्वीच्या जवळच्या कक्षेतून भ्रमण करतो तेव्हा त्याचे पृथ्वीपासुनचे अंतर कमी होते त्यामुळे तो नेहमी पेक्षा मोठा आणी जास्त प्रकाशमान दिसतो म्हणून त्याला सुपरमुन म्हणतात सद्या चंद्र पृथ्वीपासुन 221,772 मैल (356,907 k.m.) इतक्या अंतरावरून भ्रमण करत आहे चंद्र आणी प्रुथ्वीमधील अंतर ईतके कमी झाल्यामुळे चंद्राचा आकार नेहमीपेक्षा चौदापटीने मोठा दिसेल आणी तो तीसपट जास्त प्रकाशमान होईल ह्या वर्षीचा सुपरमुन आपल्याला आज सात एप्रिलला दिसणार आहे तर काही देशात तो आठ एप्रिलला दिसेल

सुपरमुनला अमेरिकेत आणी Canada मधे पींकमुन असही म्हणतात पण तो गुलाबी रंगाचा दिसतो म्हणून हे नाव पडले नसून अमेजरिकेत आणी Canada मध्ये एप्रिल महिन्यात गुलाबी फुलांचा मौसम असतो त्या फुलांच्या रंगा वरून ह्या महिन्यात दिसणाऱ्या सुपरमुनला पींकमुनची ऊपमा दिली गेली
आज आकाशात पुर्वेला चंद्र ऊगवेल त्यामुळे तो पूर्वेला दिसेल भारतात सुपरमून आज दिसेल तर काही देशात ऊद्या दिसेल भारतात ऊद्या सकाळी 8.05 वाजता सुपरमुन पुर्ण स्वरूपात दिसेल पण आपल्याला सूर्याच्या प्रकाशात तो दिसु शकणार नाही
फोटो -पूजा दुद्दलवार -BE(Soft) B.MC
फोटो -पूजा दुद्दलवार -BE(Soft) B.MC
No comments:
Post a Comment