Orion स्पेस क्राफ्टची वॉटर ड्रॉप टेस्ट फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 ऑगस्ट
25 ऑगस्टला नासाच्या व्हर्जिनिया येथील Langley Research Center ,Hampton मध्ये
Orion स्पेसक्राफ्टची वीस फूट खोल हायड्रो इम्पॅक्ट बेसिन मध्ये वॉटर ड्रॉप टेस्ट करण्यात आली
आगामी मंगळ मोहिमेसाठी Orion अंतरिक्ष यान बनवण्यात आले आहे
ह्या Orion वॉटर ड्रॉप टेस्टच्या वेळी नासाचे Eric Gillard व Mark Boldnin उपस्थित होते
Orion हे संशोधित नवीन अंतरिक्ष यान आहे हे यान आधीच्या यानापेक्षा वेगळे असून ह्या यानात अंतराळवीरांसाठी आधीपेक्षा जास्त सुविधा देण्यात आल्या आहेत अंतराळवीरांचा दूरवरचा अंतरिक्ष प्रवास सुखकर व्हावा व संकट आल्यास त्यांना त्यातून निर्विघ्नपणे बाहेर पडता यावे ह्या साठी विशेष सोय ह्या यानात करण्यात आली आहे
ह्या वॉटर ड्रॉप टेस्ट मुळे इंजिनीअर्संना ह्या यानातून पृथ्वीवर परतणारया अंतराळवीरांची सुरक्षितता व ह्या यानाची क्षमता पडताळून पाहता आली विशेषतः अंतराळवीरांना घेऊन येणारे अंतरिक्ष यान जेव्हा परतते तेव्हा अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते आणि पॅसिफिक महासागराकडे झेपावत पॅसिफिक महासागरात शिरते
पॅसिफिक महासागरात शिरल्या नंतर Orion अंतरिक्ष यान यानातील अंतराळवीरांची सुरक्षितता राखण्यास सक्षम आहे का? याची चाचणी घेण्यात आली

No comments:
Post a Comment