नासा संस्थेने निवडलेले ग्रीन सिद्धांत फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 10 ऑगस्ट
नासा संस्थेने कमी इंधनात व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी नवीन ग्रीन टेक्नॉलॉजीची निवड केली आहे
नासाचे संशोधक स्वच्छ व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी सतत प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच त्यांनी पाच ग्रीन टेक्नॉलॉजी सिद्धांताची निवड केली आहे
संशोधकांच्या मते ह्या ग्रीन सिद्धांताचा वापर केल्यास विमान उड्डाणामुळे होणारे वायू प्रदूषण पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत कमी होईल शिवाय विमानाच्या इंधनाचीही बचत होईल
नासाच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह एरोनॉटिक्स कन्सेप्टस प्रोग्रॅम अंतर्गत दोन वर्षे संशोधन करून संशोधकांनी ह्या सिद्धांताची निवड केली आहे
ह्या कॉन्सेप्टस अंतर्गत ,
1 - विमान उड्डाणासाठी विजेचा वापर करणे
2 - अल्टरनेटिव्ह इंधनाचा वापर करणे
3 - 3 D प्रिंटिंग टेक्निकचा वापर इलेक्ट्रिक मोटारीची क्षमता वाढवण्यासाठी करणे
4 - लिथियम एअर बॅटरीचा उपयोग ऊर्जा साठवण्यासाठी करणे
5 - नवीन मेकॅनिझमचा वापर करून विमान उड्डाणाच्या वेळी विमानाच्या पंखांचा आकार बदलणे
आणि एरोजेल ह्या वजनाला हलक्या फुलक्या असलेल्या पदार्थाचा उपयोग एअरक्राफ्टच्या अँटेना मध्ये करणे
ह्या पाच गोष्टींचा ह्या सिद्धांतात समावेश आहे
ह्या प्रोग्रॅमचे प्रोजेक्ट मॅनेजर Doug Rohn ह्यांच्या मते ह्या नवीन सिद्धांताच्या वापरामुळे जेट विमानामुळे होणारे ध्वनी प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल
नासाचे संशोधक आता विमान उड्डाणाच्या वेळी विमानातून बाहेर पडणाऱया कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत

No comments:
Post a Comment