फोटो -नासा संस्था -Bill Brassard (NBL)
नासा संस्था -11feb.2016
नासाची अंतराळ वीरांगना Peggy Whitson अंतराळात space walk करणार आहे ह्या वर्षाच्या शेवटी अंतराळ स्थानकात जाणारया 50-51 ह्या अंतराळ मोहिमेत त्यांचा सहभाग आहे
ह्या आधीही त्यांनी अंतराळ स्थानकात सहा महिने राहून संशोधन केले आहे
सध्या त्या Houston येथील Neutral Buoyancy Laboratory ( NBL) ,Jonson Space Center येथे पाण्याखाली स्पेस walk करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत

Dr. Peggy Whitson विषयी
Dr. Peggy Whitson ह्या ऑक्टोंबर 2007 च्या shuttle-111 ह्या अंतराळ स्थानक मोहिमेत जाणारया पथकात सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांची नासाच्या पहिल्या महिला सायन्स ऑफिसर म्हणून नेमणूकही झाली होती त्यांनी अंतराळ स्थानकात सहा महिने राहून संशोधन केले आहे त्यांच्या सहा महिने वास्तव्याच्या काळात त्यांनी Human Life Science,Microgravity आणि Commercial payload ह्या विषयाशी संबंधित एकवीस विषयावर संशोधन केले
सहा महिने अंतराळ स्थानकात राहून मोहीम 16 च्या अंतराळवीरांच्या पथकाचे नेतृत्व करणारया त्या नासाच्या पहिल्या महिला अंतराळ वीरांगना आहेत
सहा महिने अंतराळ स्थानकात राहून मोहीम 16 च्या अंतराळवीरांच्या पथकाचे नेतृत्व करणारया त्या नासाच्या पहिल्या महिला अंतराळ वीरांगना आहेत
1995 साली अंतराळवीर Barnard A Harris आणि Michel Foale ह्यांचा पहिला स्पेस walk
Barnard A Harris आणि Michel Foale हे स्पेस walk साठी डिस्कवरी यानाच्या बाहेर पडतानाचा क्षण -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -9 feb 2016
1995 साली अंतराळवीर Barnard A Harris आणि Michel Foale ह्यांनी Discovery अंतराळ यानाच्या बाहेर पहिल्यांदा स्पेस walk केला होता अंतराळ वीर Barnard Harris हे STS -63 ह्या अंतराळ मोहिमेचे Jr payload Commander होते
अंतराळातील अतिशय थंड तापमान असलेल्या वातावरणात अंतराळ वीरांचे संरक्षण करण्यासाठी स्पेस सूट मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या व त्याची चाचणी घेण्यासाठी हा स्पेस walk करण्यात आला होता
2500 पौंड वजनाचे SPARTAN हे Space craft हाताळण्याची तयारीही तेव्हा करण्यात येणार होती
पण अंतराळ वीरांना तेव्हा स्पेस सूट मध्ये खूपच थंडी वाजत असल्यामुळे ते काम पूर्ण झाले नव्हते
त्यांचा अंतराळातील हा स्पेस walk चार तास अडतीस मिनिटांचा होता
Barnard Harris हे स्पेस walk करणारे पहिले अफ्रिकन अमेरिकन अंतराळवीर आहेत
No comments:
Post a Comment