Photo- NASA &ESA
नासा संस्था 12 feb.2016
नासा व इसा ह्या संस्थेच्या वैज्ञानीकांनी विश्वातील अदभूत चमत्काराचे हे नेत्रदीपक हेन तारका समूहाचे दृश्य हबल दुर्बिणीच्या सहाय्याने अचूक टिपलेय
जवळपास तीन हजार तारकांनी बनलेला Hen-2-437 हा तारका समूह Vulpecula च्या उत्तरेला अतिशय क्षीण वातावरणात स्थित आहे ह्या तारकासमूहातील वायूंमुळे व बर्फीय वातावरणामुळे त्याला निळसर रंग प्राप्त झाला असून त्याच्या दोन्ही बाजू एकसारख्या व पक्षांच्या पंखाप्रमाणे भासताहेत
1946 मध्ये प्रथम Minkowski ह्यांनी Hen-2-437 ह्या तारका समूहाचा शोध लावला नंतर त्यांनी ं M2-9 ह्या twin jet nebula चाही शोध लावला
असा बनला Hen-2-437
एखाधा मोठा तारा जेव्हा नष्ठ होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा तो तप्त गोळा गरम वायुमुळे लाल होतो व त्याच्या वरच्या भागात वायू भरून तो फुगतो पण जसजसे हे वायू थंड होऊ लागतात तेव्हा वरील आवरण आकुंचित होते आणि त्यातील वायू बाहेर पडू लागतात बाहेर पडलेले हे वायूंचे कण तिथल्या अति थंड वातावरणामुळे बर्फाच्या सूक्ष्म कणामध्ये रुपांतरीत होतात व त्यांना निळसर रंग प्राप्त होतो
ह्या छायाचित्रातील Hen-2-437 ह्या तारकासमूहाच्या दोन्ही बाजूने सारख्या आकारात पसरून जमलेल्या वायूंच्या बर्फीय कणांमुळे हा तारका समूह एखाद्या सुंदर निळसर पंख पसरलेल्या पक्षाप्रमाणे भासतोय
त्या मुळेच सर्वसामान्या प्रमाणेच नासा व इसाच्या अंतराळवीरांना देखील अवकाशातील ह्या अदभूत चमत्काराचा फोटो काढण्याचा मोह पडला आणि त्यांनी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने हे दृश्य अचूक टिपून सारयांना पाहण्यासाठी उपलब्ध केलय

No comments:
Post a Comment