यवतमाळचा राजा
मारवाडी चौकातील गणपती मंडळाने यंदा सुपाच्या साह्याने साकारलेल्या सजावटीची हि काही दृष्ये
मारवाडी चौकातील गणपती मंडळाने यंदा सुपाच्या साह्याने साकारलेल्या सजावटीची हि काही दृष्ये
प्रवेश द्वार
रांगोळी
उंदीर
गणपती जवळील चांदीचा उंदीर
कानात आपल्या मनातील इच्छा सांगितल्यास ती गणपती पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे
यवतमाळ चा राजा
छातावरील सजावट
भिंतीवरील सजावट
फोटो -पुजा दुद्दलवार BE(Soft)BMC
No comments:
Post a Comment