यवतमाळ पूर्वी अस्वच्छ व असुंदर होत .नंतर निवडून आलेल्या काही
कर्तबगार नगरसेवक व नगराध्यक्षा मुळे यवतमाळात घंटागाडीचा प्रकल्प राबविला गेला .दररोज घंटा गाडी द्वारे कचरा गोळा केल्या जावू लागला हि मोहीम आजतागायत सुरु आहे परंतु आता पुन्हा रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत .शास्त्रीनगर दाते कॉलेजच्या मागच्या बाजूला रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडून आहेत
तक्रार करूनही ते उचलल्या गेलेले नाहीत पावसाने ते सडत आहेत सध्या यवतमाळात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्या मुळे मलेरिया,डेंग्यू आणि कचरा या सारखे रोग होत असून येथील शासकीय रुग्णालयात असे अनेक रोगी भरती आहेत
मध्यंतरी मलेरिया,हत्तीरोग होऊ नये म्हणून गोळ्या वाटण्यात आल्या पण हे रोग होऊ नये म्हणून आधीच असा साचलेला कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी पूर्वी सुरु असलेली फागिंग मशीन पुन्हा परत आणून डास निर्मुलन औषधाची नियमित फवारणी करावी व लोकांनी तोडलेल्या मोठ्या झाडांचा कचरा उचलण्यासाठी ट्रक पाठवण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे आणि कचरा रस्त्यावर टाकणारया कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी

No comments:
Post a Comment