डेअरीचे दुध घटट असते त्याला साय पण घटट असते पण त्याचे लोणी कढवायला ठेवल तर अर्धा पाऊण तास तरी लागतोच असे वाटते की आपण बासूंदी आटवतोय की काय ? पूर्वी गवळ्याच्या दुधाचे लोणी कढवायला वेळ तर लागत न्हवताच शिवाय त्याची बेरी पण कमी निघायची डेअरीच्या दुधाची बेरी खुप निघते आणि त्यातून डिंका सारखा चिकट पदार्थ निघतो ह्याचे नेमके कारण काय हे भेसळ अधिकारी शोधतील का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत आता गवळ्याचे दुधही पातळ असते शिवाय पूर्वीसारखी त्याला साय तर येत नाहीच त्याचेही लोणी कढवण्यास ठेवले तर असाच तासभर लागतो तूपही जास्त उतरत नाही खाजगी दुधवाल्याच्या दुधातही कधी,कधी डास ,कचरा पडलेला असतो तपासणी अधिकाऱ्यांनी अशा गवळ्यांना स्वच्छता राखणे सक्तीचे करून दुधाची नियमित चाचणीही घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे कारण दुधाचे भाव आधीच जास्त असतात एव्हढे पैसे देऊनही दुध घट्ट व स्वच्छ मिळत नाही
Saturday 5 May 2012
लोण्यातील चिकट बेरी

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment