नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Sultan Alneyadi ,Woody Hoburg आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev स्थानकातील वास्तव्या दरम्यान -फोटो नासा संस्था
नासा संस्था -17 आँगस्ट
नासा आणी Space X Crew 6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत नासा आणी Space X ह्यांच्या अंतराळ मोहीम Crew -6 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे चार अंतराळवीर तीन मार्च 2023 मध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते
स्थानकातील सहा महिन्यांच्या वास्तव्या दरम्यान हे अंतराळवीर तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले विशेषतः त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या Technology demonstrations, Student Robotic Challenges,Plant genetics ह्या विषयीच्या सायंटिफिक प्रयोगातील संशोधनात सहभाग नोंदवला शीवाय अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्या दरम्यान मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले मानवाच्या विकासासाठी ऊपयुक्त आणी पृथ्वी संरक्षणासाठी आवश्यक संशोधनातही ते सहभागी झाले
हे अंतराळवीर एक सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहेत Space X Crew Dragon Endeavor ह्या अंतराळवीरांसह Florida येथील समूद्रात ऊतरणार आहे पृथ्वीवर परतण्याआधी हे अंतराळवीर स्थानकातून पत्रकारांसोबत लाईव्ह संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या सहा महिन्यातील वास्तव्याविषयी आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या संशोधना विषयी माहिती देणार आहेत
No comments:
Post a Comment