अंतराळवीर Anna Kikina ,JoshCassada ,Nicole Mann आणि Koichi Wakata पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत फोटो -नासा संस्था
नासा संस्था 12 मार्च
नासा आणी Space X चे अंतराळवीर Nicole Mann,Josh Cassada जपानचे अंतराळवीर Koichi Wakata आणी रशियन अंतराळवीर Anna Kikina त्यांचा स्थानकातील 157 दिवसांचे वास्तव्य संपवून अकरा मार्चला पृथ्वीवर परतले ह्या चारही अंतराळवीरांसह Endurance Space X Dragon शनिवारी सकाळी 9.02 वाजता Florida येथील Mexico तील समुद्राच्या खाडीत ऊतरले Endurance अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताच पॅराशुटच्या सहाय्याने खाली समुद्रात ऊतरले
हे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधीच नासाची Recovery team तेथे पोहोचली होती Endurance सुरक्षितपणे जहाजावर येताच ह्या टिममधील नासाच्या कर्मचाऱ्यांनी ह्या अंतराळवीरांना Endurance यानातुन सुरक्षितपणे बाहेर काढले तेव्हा ह्या अंतराळविरांच्या चेहऱ्यावर पृथ्वीवर परतल्याचा आनंद दिसत होता नासाच्या Recovery team मधील डॉक्टरांनी ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले त्यानंतर ह्या अंतराळविरांना नासाच्या विमानाने Houston येथील Johnson Space Center येथे नेण्यात आले
अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या चारही अंतराळवीरांचे अभिनंदन केले ते म्हणाले,"ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या स्थानकातील सहा महिन्यांंच्या वास्तव्यात अंतराळविश्वासाठी आणी मानवासाठी मोलाचे संशोधन केले आहे त्याचा ऊपयोग भविष्यकालीन दुरवरच्या चांद्रमोहिम आणी मंगळ मोहिमेसाठी होईल !"
ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यात अत्यंत महत्वपूर्ण सायंटिफिक संशोधन केले आणि स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी Space Walkहि केला अंतराळवीर Josh Cassada आणि Frank Rubio ह्यांनी तीन Space Walk केले तर अंतराळवीर Nicole Mann आणि Koichi Wakata ह्यांनी दोन Space Walk केले ह्या अंतराळवीरांनी स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत मातीशिवाय रोपे वाढविण्याचा प्रयोग यशस्वी केला त्यांनी Hydroponic आणि Aeroponic Techniques चा वापर करून रोपांची यशस्वी लागवड केली ह्या शिवाय त्यांनी छोट्या टोमॅटोंची रोपे वाढवून टोमॅटोही पिकवले
हे अंतराळवीर 5 आक्टोबर 2022 मध्ये स्थानकात रहायला गेले होते त्यांच्या 157दिवसांच्या वास्तव्या दरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 2512 वेळा भ्रमण केले आणी 66577,531मैलाचा अंतराळप्रवास केला अंतराळवीर Nicole Mann,Josh Cassadaआणी Anna Kikina हे पहिल्यांदाच स्थानकात रहायला गेले होते Koichi Wakata मात्र पाचव्यांदा अंतराळस्थानकात रहायला गेले होते त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 505 दिवस वास्तव्य
No comments:
Post a Comment