मंगळावरील आकाशात उड्डाण करताना Ingenuity Mars Helicopter -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -
Ingenuity Mars हेलिकॉप्टर Perseverance मंगळयानासोबत मंगळावर गेले होते तेव्हापासून तेथील आकाशात ऊड्डाण करत आहे ऊड्डाणादरम्यान Ingenuity हेलिकॉप्टर आसपासच्या भागाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व माहिती गोळा करुन Perseverance यानाला संशोधनात मदत करत आहे Perseverance टीममधील शास्त्रज्ञांना Ingenuity हेलिकॉप्टर एक वर्षे कार्यरत राहील अशी अपेक्षा होती कारण मंगळावरील वातावरण अत्यंत क्षीण आहे अशा वातावरणात ऊड्डाण करणे कठीण जाते पण तेथील प्रतिकुल वातावरणात अजूनही Ingenuity हेलिकॉप्टर सतत ऊड्डाण करत आहे आणी आधीपेक्षा जास्त ऊंचीवर पोहोचुन शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत करत आहे
24 डिसेंबरला Ingenuity मंगळयानाने मंगळावरील आकाशात 38 वी यशस्वी भरारी मारली आहे ह्या ऊड्डाणा दरम्यान हेलिकॉप्टरने 68 सेकंदात 53 फुट ऊंचीवरून मंगळभुमीवरील 344 feet अंतर पार केले ह्या वेळेस हेलिकॉप्टरचा वेग ताशी 8mph ईतका होता मंगळावरील Jezero Crator ह्या भागातील आकाशात हेलिकॉप्टरने हे 38 वे यशस्वी ऊड्डाण केले आहे
No comments:
Post a Comment