नासाच्या मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough स्थानकात दोन स्पेस सूट मधल्या जागेत आराम करताना फोटो -नासा संस्था
नासा संस्था -21 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे अंतराळवीर सध्या अंतराळ स्थानकात राहुन तिथल्या वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याविषयावर सखोल संशोधन करत आहेत त्या साठी आवश्यक असे अनेक प्रयोग ते सतत करत असतात
नुकतेच ह्या अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून तिथल्या वातावरणात काम करताना आपल्या शरीरावर व स्नायूंवर काय परिणाम होतो ह्यावर संशोधन केले आहे
रशियाचे अंतराळवीर Sargey Ryzhikov आणि फ्रान्सचे अंतराळवीर Thomas Pesquet ह्या दोघांनी मिळून Ultrasound Scanner व Electrodes च्या मदतीने सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा गुडघ्यावर होणारा परिणाम व त्याची भविष्यात होणारी हानी ह्याचा अभ्यास केला
नासाच्या ह्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough व Peggy Whitson ह्यांनी स्थानकातील Electrostatic Levitation Furnace यंत्रणेचे काम पाहिले.अंतराळ स्थानकातील वातावरणाचा स्थानकात Gas व Liquid ह्याच्यावर काय परिणाम होतो ह्याचही संशोधन केल तसेच Medical Emergency Drill मध्ये सहभागी होत CPR Procedure व Medical Hardwareचाही आढावा घेतला
अंतराळवीरांनी केलेल्या ह्या आधुनिक संशोधनाचा उपयोग पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी उपयोगी पडेलच शिवाय आगामी अंतराळ मोहिमेत दूरवरच्या ग्रहांवरील अंतराळ निवासासाठीही उपयुक्त ठरेल अशी आशा ह्या अंतराळ वीरांना वाटते

No comments:
Post a Comment