Nebula veil-फोटो -नासा हबल टेलिस्कोप
नासा संस्था -
साधारणत: 8000 वर्षापूर्वी अंतरिक्षातील विनाशकारी घडामोडींमुळे सूर्यापेक्षा वीसपट मोठया असलेल्या ग्रहाचा विस्फोट झाला त्याचे अवशेष तुकड्यांच्या रुपात अजूनही अंतराळात फिरत असतात अशाच नष्ठ न झालेल्या ग्रहाच्या एका तुकडया वरील पातळ रंगीबिरंगी पटलाचे हे आकर्षक छायाचित्र नासाच्या हबल टेलिस्कोप ने टिपले आहे

अंतरिक्षातील धूळ ,हायड्रोजन ,हेलियम व इतर वायूंमुळे तयार झालेले हे रंगीत पटल पृथ्वीपासून 110 प्रकाशवर्ष दूर आहे
त्याला veil nebula असे नाव देण्यात आले आहे

No comments:
Post a Comment