फोटो- नासा संस्था-Skott Kelly
नासा संस्था -9 oct.
नासाचे अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वरून हे निसर्गरम्य नैसर्गिक हिरव्या रंगाचे पटल 7oct.ला सकाळी कॅमेराबद्ध केले
आणि सर्वांना Good Mornihg म्हणत हे छायाचित्र पाहण्यासाठी उपलब्ध केलेय
No comments:
Post a Comment