नासा न्यूज सर्विस -2 oct.
पृथ्वीवरील शहरी भागातली रस्त्यावरील ट्रफिक आपण नेहमीच पाहतो ,अनुभवतो कधी,कधी तर ट्रफिक जाम झाल तर जाम वैतागतो देखील पण हि बातमी आहे ती ह्या आठवडयातील पृथ्वी ते नासाच स्पेस स्टेशन ह्या मार्गावरची.
नासाच्या अंतराळ स्थानकावर ह्या आठवडयात दोन मालवाहू विमानांच्या (कार्गो ) येण्या जाण्या मुळे अंतराळ स्थानकासाठी रहदारीचा ठरला त्या बाबतीतली माहिती अशी,
अंतराळ स्थानकात पृथ्वीवरून जपानचे HTV-5 हे कार्गो विमान पाच आठवड्या आधी अंतराळ स्थानकावर गेले होते पाच टन अत्यावश्यक सामान घेऊन गेलेले हे मालवाहू विमान अजूनही तिथेच होते ह्या आठवडयात तिथून पृथ्वीकडे परत निघालेले हे कार्गो विमान एक दिवसानंतर पृथ्वीच्या कक्षेत प्रवेशले पण प्रशांत महासागराच्या वरच्या परिसरात येताच ते जळून नष्ट झाले अंतराळ स्थानकातून येताना अंतराळ वीरांनी त्या मधून टाकाऊ कचरा पाठवला होता तो ह्या कार्गो विमानासोबत जळून गेला
1oct.ला कझाकीस्थान येथून सोडलेले रशियाचे कार्गो विमान सहा तासानंतर अंतराळ स्थानकात पोहोचले
त्यात मोहीम 45 च्या चमुसाठी लागणारी अन्न सामुग्री ,इंधन ,Hardware व इतर सामानांचा त्यात समावेश असून सामानाचे वजन तीन टन आहे हे कार्गो विमान डिसेंबर पर्यंत तिथे राहणार आहे.
सद्या हि कार्गो विमानांची पृथ्वी ते अंतरिक्षातील वाहतूक तुरळक असली तरीही प्रगत देशांचा अंतराळ संशोधनाचा वाढता कल पाहता भविष्यात स्पर्धा वाढून पृथ्वी ते अंतरीक्ष मार्गावर ट्रफिक जाम झाल्यास नवल नाही
ह्या आठवडयात अंतराळ स्थानकातील अंतराळवीर किमिया युई ह्यांनी नियंत्रक वापरून जर्मनी इथे असलेल्या रोवरला निर्देश पाठवले भविष्यात ह्या तंत्रज्ञाना मुळे मंगळाभोवती फिरणारया अंतराळवीरांना मंगळाच्या पृष्ठभागावर कार्यरत असलेल्या रोबोटला नियंत्रित करता येईल त्या मुळे सद्या पृथ्वीवरून नियंत्रित करताना होणारा विलंब टाळता येईल.
हे नवीन तंत्रज्ञान एखाद्या धोकादायक ठिकाणी रोबोट पाठवण्यासाठी मानवालाही उपयुक्त ठरेल
सद्या मंगळावर वाहते पाणी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ती जर खरी ठरली तर पुढची तयारी
म्हणून अंतराळवीर अशा शक्यतेचा विचार करून नवीन तंत्र विकसित करत आहेत ज्याचा उपयोग मंगळावर उतरलेल्या रोवरला वाहत्या पाण्यातून वाट काढण्यासाठी होईल.

No comments:
Post a Comment