Image Credit: NASA अंतराळवीर केजेल लिंडग्रेन ताज्या फळांचे वाटप करण्यासाठी जाताना
नासा अंतराळ संशोधन स्थानक
(नासा संस्था)
: Aug. 27, 2015
नासा संस्थे कढून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार
२५ ऑगस्ट ला kounotori 5 H- II (HTV-5) ह्या मालवाहु कार्गो हवाई जहाजातून ( अंतराळ यानातून ) अंतराळ स्थानकावर आलेल्या ताज्या फळांचे वाटप अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर केजेल लिंडग्रेन (Kjell Lindgren ) हे इतर अंतराळ वीरांना करण्यासाठी जाताना त्यांची उडालेली तारांबळ ,आतील भागात तरंगणारी हि फळे आणि केजल लिंडग्रेन यांच्या हास्यमुद्रेची हि दृश्ये अंतराळवीरांनी अचूक टिपलीत आणि हा फोटो नासा ह्या संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलाय
No comments:
Post a Comment