स्वातंत्र्यदिनी पहाटेच्या वेळी पृथ्वीवर निसर्गाने आच्छादलेल हे रंगीबिरंगी पटल
Aurora veil फोटो - scott kelly
नासा संशोधन केद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार
१५ ऑगस्ट ह्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पहाटेच्या वेळी पृथ्वीवर निसर्गाने आच्छादलेल्या रंगीत पटलाच
हे नयनरम्य दृश्य नासाच्या अंतराळ स्थानकावरून नासाचे खगोल शास्त्रज्ञ scott kelly ह्यांनी टीपलय.
सूर्याची उर्जा आणि हवेतील सूक्ष्म कणामुळे प्रकाशित झालेल्या नृत्य दिव्यांचे हे गतिमान दृश्य अत्यंत आकर्षक दिसते पण जेव्हा ते एका ठिकाणी स्थिर स्थितीत रंगीबिरंगी किरणांनी प्रकाशमान होतात तेव्हा ते पृथ्वीवर घातलेल्या मुकुटासम भासतात scientific भाषेत त्याला Aurora veil म्हणतात
scott kelly हे खगोल संशोधक एक वर्षासाठी अंतराळ स्थानकावर वास्तव्यास असून त्यांनी 249mile अंतरावरून हा फोटो घेतला आहे सूर्य उगवतीच्या वेळेसच जांभळ्या लाल हिरव्या रंगाच हे पटल खुपच नयनरम्य दिसतय.
सूर्यावरील सतत चालणारया अंतर्गत घडामोडी ,त्यामुळे होणारे सौर वादळ, वाहणारे अती उष्ण वारे ह्या मुळे सौर उर्जेचे गतिमान उष्ण पार्टिकल (ठिणग्या ) अंतराळात इकडे तिकडे उडू लागतात गतिमान अवस्थेत फिरू लागतात त्यांच्यातल्या प्रचंड उष्णता व गतीमुळे ते पृथ्वीवर पोहोचल्यावरही दोनतीन दिवस प्रकाशमान अवस्थेत फिरू शकतात पण जेव्हा हे पार्टिकल पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात ओढले जातात तेव्हा वातावरणातील photon( light partical ),oxygen ,nitrogen व इतर वायूंच्या संपर्कात येतात त्या मुळे त्यांना रंग प्राप्त होतो आणि प्रकाशमान अवस्थेत ते रंगीत दिव्यांप्रमाणे ,वातावरणात उडू लागतात तेव्हा कवींना ते नृत्य दिवे भासू लागतात प्रचंड उष्णता व गतिमान अवस्थेतले निसर्गाने चेतवलेले हे नैसर्गिक नृत्य दिवे जेव्हा स्थिर होतात तेव्हा त्याला रंगीबिरंगी पटलाच स्वरूप प्राप्त होत scott kelly ह्यांनी अंतराळ स्थानकातून पाठवलेल्या videoत ह्या नैसर्गिक रंगीत नृत्य दिव्यांच नृत्य पाहण खरोखरच अप्रतिम निसर्गाची हि अदभूत किमया लाजवाब!

No comments:
Post a Comment