यवतमाळ येथे गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस सुरु असताना सुद्धा गणपतीचे सर्वत्र उत्साहात
स्वागत झाले यवतमाळ येथील मारवाडी युवक मंडळाने 31 हजार मडक्यांच्या सहाय्याने साकारलेला
हा सुबक देखावा सारयांना आकर्षित करत आहे त्या साठी कलकत्ता येथील कारागिरांना बोलावण्यात आले असुन त्यांनी महिनाभरात हा देखावा साकारला तर मूर्ती सचिन वनकर ह्यांनी तयार केली आहे
यवतमाळचा राजा
मडक्यांनी सजवलेले सभामंडप
मडक्यांनी सजवलेला प्रवेश द्वारावरील देखावा
एकता मंडळांनी थर्माकोलच्या सहाय्याने साकारलेला अष्ठ विनायकाचा देखावा
व गणेशाची सुबक मूर्ती
फोटो -पुजा दुद्दलवार BE(Soft )BMC




No comments:
Post a Comment