यवतमाळ येथे आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असून गेल्या दोनचार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसा मुळे नदीनाले दुथडी भरून वहात आहेत काही ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावरून वहात आहे तर काही गावात शेतात पाणी साचले आहे यवतमाळला पाणीपुरवठा होत असलेले निळोणा चापडोह ,बोरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहेत तर बेम्बळा धरणाची दारे क्षमते पेक्षा जास्त पाणी भरल्याने उघडण्यात आली असून आसपासच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे
पाणी असे रस्त्यावरून वाहून वाया जात असताना यवतमाळ करांची पाणी टंचाई अजूनही संपली नाही योग्य नियोजना अभावी पाणी पुरवठा ,तीन दिवसांनीच होत आहे म्हणजे तब्बल पाचव्या दिवशी पाणी सोडण्यात येतेय त्या मुळे नागरिक चिडले असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जनतेची मागणी आहे पाणी टंचाई मुळे एकदिवसा आड होणारा पाणी पुरवठा यवतमाळ जिल्ह्यात दोनदा पूर येऊनही पुन्हा नियमित झाला नाही आता देखील भरपूर पाऊस येऊनही अजूनही पाणी तीन दिवसांनी सोडण्यात येतेय तो तसाच राहिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत कारण यवतमाळकरांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या बेंबळा प्रकल्प पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु आहे

No comments:
Post a Comment