सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत सोन्याने सध्या एकतीस हजारावर उसळी मारलीय त्या मुळे ग्राहकांचा कल मात्र नवीन सोने घेण्यापेक्षा जुने दागिने मोडून नवीन दागिने करण्याकडे दिसून येतोय चांदी
पण सोन्या मागोमाग वाढतच आहे एकीकडे दिवसेंदिवस सोन्याचांदीच्या चोरीच्या घटना वाढत असताना सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीत व चोर काही पकडल्या जात नाहीत
बायका मात्र कधी चोर पकडल्या जातील व त्यांची रवानगी तुरुंगात होईल .सोन्याचे भाव देखील कमी होतील व कधी त्यांना मंगळसूत्र आणि इतर दागिने घालून बिनधास्त फिरायला मिळेल
ह्याची वाट पाहताहेत
भाव वाढलेलेच पण मोडीचा भाव मात्र कमी मिळतोय कारण सोन्यामध्ये घडणावळ ,झीज व इतर बाबी
मुळे सोन्याला कमी भाव तर मिळतोच शिवाय मोडीचा भाव देखील कमी लावल्या जातो
चांदी देखील तीन चारशेने कमी भावात व तीस ते पन्नास टक्के घट धरून वीकत घेतली जाते
. काही सराफांकडे तर मोडीचे पैसे न देता त्याच दुकानात मोडीच्या बदल्यात वस्तू घ्यावी लागते
त्या मुळे ग्राहकांना मोड दिली तरी वाढलेल्या भावाचा फायदा होताना दिसत नाही

No comments:
Post a Comment