आता लेखन साहित्याची होतेय चोरी
एखाद्या दैनिकाने मागवलेल्या सदरासाठी पोस्टानी पाठवलेले साहित्यही आता गहाळ होऊ लागले आहे आपण पाठवलेले साहित्य दुसरयाच कोणाच्या तरी लेखात तुकड्या ,तुकड्याने वाचायला मिळते तेव्हा अशी शंका येते की लेख त्या दैनिकाच्या कार्यालयात पोहचतो की नाही की संकलनाच्या नावाखाली त्यातला मजकूर काढुन दुसरीकडे वापरला जातो मग लोकांनी साहित्य पाठवावे कसे? ह्या कडे दैनिकांच्या संपादकांनी लक्ष ध्यावे विशेष म्हणजे काही नामांकित पेपर मधून हे घडते तेव्हा नवल वाटते
No comments:
Post a Comment