सोलापुरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसतेय विशेषता: बुधवारपेठ मंगळवारपेठ नवीपेठ व इतरत्र कचरा पडलेला दिसतो बुधवार पेठेत एस टी बस स्थानकाच्या मागची बाजू जिथे अनधिकृत झोपड्या वसवल्या आहेत तिथले लोक रस्त्यावर घाण करतात काही झोपड्या अधीकृत केल्या गेल्या पण त्यांनी स्वच्छता गृह बांधले नाही त्यामुळे रस्त्यावरून येणारया ,जाणारया लोकांना त्रास होतो
पूर्वी( खूप वर्ष आधी) महानगर परिषदेचे लोक रस्त्यावर घाण करण्याराला दंड करत व रोज रस्ता झाडण्यासाठी बायका येत यवतमाळ येथे रोज घंटागाडी द्वारे कचरा गोळा केल्या जातो तसेच सोलापुरात केल्यास रस्ता साफ राहील अर्थात सोलापूर मोठे असल्याने तिथे ट्रक द्वारे कचरा गोळा करावा व अनधिकृत झोपडपट्टी हटवून त्यांची इतरत्र सोय करावी व रस्त्यावर घाण करणाऱ्यास दंड करावा अशी नागरिकांची मागणी आहे

No comments:
Post a Comment