
Space News चे Sky Watching Editor- Daisy Dobrijevic ह्यांनी Greenland येथील Spitsbergen येथून टिपलेले खग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृष्य -फोटो -Space News
Space News- 13 ऑगस्ट
माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय "मी आत्ताच खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळचे सुर्याचे अलौकिक सौंदर्य पाहिले ह्या वर माझा विश्वास बसत नाही आजवर मी हजारो फोटो पाहिलेत पण ह्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही प्रत्यक्षात सुर्यग्रहण घडताना सुर्याचे हे बदलते स्वरूप अनुभवतानाची भावना शब्दातीत आहे क्षणभराचे हे दृश्य, क्षणभंगुर अनुभव !" भारावलेल्या अवस्थेततील Space newsचे आकाश निरीक्षक संपादक Daisy Dobrijevic ह्यांनी Greenland मधील Spitsbergen येथून सुर्यग्रहण पाहिल्यानंतर अशी प्रतिक्रिया व्यक्त केली सुर्यग्रहणाच्या वेळी सुर्याभोवती नाजूक वलय पसरत होते सोबतीला आकाशात गुरु,बुध आणी शुक्र ग्रहही होते सुर्याभोवती सोनेरी मुलामा दिल्याचा आभास होत होता अंतराळातील हे दृश्य अत्यंत विलोभनिय होते माझ्या आजवरच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर अविस्मरणीय क्षण आहे हा !"
कारण चंद्र सुर्याची हि दशा काही क्षणापुरतीच टिकते खग्रास सुर्य ग्रहण घडताना घडल्यानंतर हळूहळू अंधार पसरतो तापमान कमी होते प्रकाश मंदावत जातो सुर्याची प्रखरता कमी होते आणी ह्या संधी प्रकाशात पक्षांची किलबिल,प्राण्यांचे आवाज वातावरणात घुमु लागतात त्यांना रात्रीचा आभास होतो हे दृश्य अद्वितीय असते
खग्रास सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद Greenland,Island आणी स्पेनमधील लाखो लोकांनी घेतला हा ग्रहणकाळ एक मिनिटे सदतीस सेकंद इतका होता
No comments:
Post a Comment