Friday 20 July 2018

अंतराळस्थानकातील veggie chamber मध्ये अंतराळवीरांनी केले algaeचे रोपण

 Space Algae in Veggie facility.
       अंतराळस्थानकातील veggie chamber मध्ये रोपण करण्यात आलेली अल्गी -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 17 जुलै
ह्या आठवड्यात अंतराळ मोहीम 56च्या अंतराळवीरांनी स्थानकातील त्यांची house keeping duty पूर्ण करत त्यांचे संशोधीत कार्यही पार पाडले अंतराळवीरांनी स्थानकातील veggie chamber मध्ये नवीन सहा प्रकारच्या अल्गी कल्चरचे रोपण केले अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये ह्या अल्गीच्या वाढीवर होणाऱ्या परिणामावर संशोधन करण्यात येत असून त्या साठी स्पेस अल्गी इन्व्हेस्टिगेशन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे
स्थानकातील वातावरणात कदाचित ह्या अल्गीच्या वाढीदरम्यान वातावरणात high value compounds तयार होतील असे शास्त्रज्ञांना वाटतेय
शिवाय अंतराळवीर अल्गीच्या वाढीदरम्यान त्याच्यातील genomes sequence संशोधनावरही भर देतील आणि पृथ्वी व अंतराळस्थानकातील अल्गीच्या वाढीतील फरक जाणून घेतील
ह्या प्रकल्पासाठी साठी आधी अंतराळवीरांनी स्थानकातील कृत्रिम गार्डन मधील veggie growth chamber मधल्या Node 1 आणि Node 3 मध्ये Aerosol Sampling Experiment  samplers बसवले होते ते काढून
बॅटरीने चार्ज करून पुन्हा फिट केले
samplers बॅटरीने चार्जित केल्या जातात हे samplers थर्मोफॉरेसीस द्वारे वातावरणातून हवा शोषून घेतात आणि नंतर त्यातील पार्टिकल्स वेगळे करून त्यावर वेगवेगळ्या तापमानाचा कसा परिणाम होतो ह्याची नोंद करतात ह्याच नोंदीचा पृथ्वीवरील नासाच्या लॅबमध्ये शास्त्रज्ञ अधिक संशोधन करणार आहेत 

No comments:

Post a Comment