नासाचे अंतराळवीर Thomas Pesquet पृथ्वीवर परतल्यानंतर फोटो -नासा संस्था
नासा संस्था -3 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 51 चे अंतराळवीर Thomas Pesquet आणि Oleg Novitskiy अंतराळस्थानकात 196 दिवस मुक्काम करून दोन जूनला पृथ्वीवर परतले आहेत सोयूझ MS-03 ह्या अंतराळ यानातून हे दोन्ही अंतराळवीर सकाळी 10.10m वाजता कझाकस्थान येथे पोहोचले
हे अंतराळवीर कझाकस्थान येथे पोहोचल्यानंतर रशियन रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना सोयूझ यानातून बाहेर आणले व अंतराळस्थानकातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातून पृथ्वीवरील वातावरणात adjust होण्यासाठी मदतही केली
हे दोन्ही अंतराळवीर 19 नोव्हेंबर 2016 मध्ये नासाच्या Peggy Whitson ह्यांच्या सोबत अंतराळ स्थानकात राहायला गेले होते तेथे सुरु असलेल्या वैज्ञानिक संशोधनात त्यांनी सहभाग नोंदवला
Peggy ह्यांनी अंतराळस्थानकातील त्यांचा मुक्काम वाढवल्यामुळे युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet आणि रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy हे दोघेच पृथ्वीवर परतले आहेत अंतराळ स्थानकातून निघण्याआधी अंतराळ स्थानकातील निरोपाच्या क्षणी सर्वच अंतराळवीर क्षणभर भावविवश झाले होते
अंतराळ स्थानकात रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy व युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet
Thomas ह्यांचा वाढदिवस साजरा करताना फोटो -नासा संस्था
सध्या रशियन अंतराळवीर Fyodor Yuchikhin ,नासाच्या Peggy Whitson व Jack Fischer हे तिघे स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील
आता अंतराळ मोहीम 52 चे नेतृत्व मात्र Peggy ह्यांच्या ऐवजी रशियन अंतराळवीर Fyodor Yuchikhin ह्यांच्या हाती सोपवण्यात आले आहे

No comments:
Post a Comment