फोटो -नासा संस्था
नासा संस्था -10 nov.2015
सहा नोव्हेंबरला अंतराळवीर स्कॉट केली व केजल लिंडग्रेन ह्यांनी आंतर राष्ट्र्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर सात तास अठ्ठेचाळीस मिनिटे spacewalk केले हा दुसरा व 190वा spacewalk स्टेशन असेंब्ली व मेंटनन्स ह्यांच्या समर्थनार्थ होता
त्यांनी ऑरबीटल प्रयोगशाळेच्या बाहेर आतापर्यंत एकूण 1,192 तास आणि चार मिनिटे घालवली आहेत.
spacewalk दरम्यानचा स्कॉट केली ह्यांचा त्यांनी पाठवलेला हा फोटो
हितगुजच्या वाचकांना
" दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा"

No comments:
Post a Comment