यवतमाळ येथे मतदान शांततेत सुरु
यवतमाळ येथे सकाळपासून शांततेत मतदान सुरु असून काही मतदारांच्या नावांच्या बाबतीत मात्र घोळ झालेला आहे काहिंचा मतदार यादीत नाव नसण्याचा प्रकार झालेला असून त्यांना त्यांच्या नावाचे कार्ड देण्यात आले होते त्यात त्यांचा नोंदणी क्रमांक असूनही मतदार यादीत मात्र त्यांचा समावेश नसल्याचे दिसले विशेष म्हणजे ते सकाळीच मतदान करण्यासाठी आले होते
येथील वैद्य नगर मधील न. परिषद शाळा क्रमांक ६ मध्ये व्यवस्थित मतदान सुरु असून सकाळपासून बारा वाजेपर्यंत जवळपास १४. ३०% मतदान झाल्याचे तिथल्या कार्मच्यारयांनी सांगितले यवतमाळ येथे उन्हाची तीव्रता जाणवत असूनही मतदार मत देण्यासाठी बाहेर पडले असून मतदान करणाऱ्यात काही म्हातारया आजींचाही समावेश होता
काही मतदारांच्या नावांचा मतदार यादीत समावेश नाही
नुकतीच चानल वरून बातमी पाहिली कि काही मतदारांनी आपली नावे नोंदवूनही त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत त्यासाठीचा फार्म त्यांनी भरलेला असूनही त्यांची नावे वगळण्यात आली
अमरावती येथे तब्बल ४६००० मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्याने ते संतप्त झाले होते ,तर नागपूर मध्येही बरयाच जणांचे नाव मतदार यादीत नव्हते तेव्हा असा घोळ होण्यामागे कोण आहे हे संबंधितांनी शोधावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे
यवतमाळ येथे संध्याकाळपर्यंत ५०% मतदान झाले

No comments:
Post a Comment