अखेर नागरिकांच्या तक्रारीची व बातम्यांची दखल घेत पाणी पुरवठा विभागाने शास्त्री नगर मधील पाणी पुरवठा सुरळीत केला आहे त्या मुळे गृहिणींनी सुटकेचा श्वास घेतला आहे पण हा पाणी पुरवठा किती दिवस सुरळीत राहील कोण जाणे शिवाय अजूनही भरपूर पाणी साठा असता नाही पाणी अजूनही एक दिवसाआडच सोडण्यात येते तरी तो पाणी पुरवठा दररोज करण्यात यावा अशी लोकांची मागणी आहे
No comments:
Post a Comment