ढगा आडूनी हळू,हळू
रविराज अवतरला
चंदेरी रुपेरी सोनेरी
प्रकाश घेवूनी आला
अंधारल्या सृष्ठी तला
तम दूर सारीला
चरा चरातून नवचैत्यन्य
अन उत्साह संचारला
पानगळीने तरुवर
निष्पर्ण जरी झाला
नव निर्मितीचा ध्यास त्याने
मनी जागवला
रविराज अवतरला
चंदेरी रुपेरी सोनेरी
प्रकाश घेवूनी आला
अंधारल्या सृष्ठी तला
तम दूर सारीला
चरा चरातून नवचैत्यन्य
अन उत्साह संचारला
पानगळीने तरुवर
निष्पर्ण जरी झाला
नव निर्मितीचा ध्यास त्याने
मनी जागवला
No comments:
Post a Comment