फोटो -नासा संस्था
नासा संस्था -6 जून
नासाचे संशोधक व Bigelow Aerospace इंजिनीअरच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून आधीच्या त्रुटीवर मात करत अंतराळ स्थानकात आवश्यक असलेली व विस्तारित होणारया हवा भरलेल्या खोलीचे नवे module तयार करण्यात यश मिळवले आहे
विशेष म्हणजे हि खोली नको असेल तेव्हा घडी करून ठेवता येईल आणि कमी जागा व्यापेल तरीही आतमध्ये मात्र शास्त्रज्ञांसाठी जास्त जागा उपलब्ध करून देईल हे मोड्यूल आठ एप्रिललाच अंतराळ स्थानकात पोहोचले होते आणि आता अंतिम चाचणी नंतर ते वापरण्यासाठी तयार झाले आहे
अंतराळवीर जेफ विल्यम्स ह्यांनी व्हाल्वचा वापर करून ह्या मोड्यूल मध्ये हवा भरून त्याचा विस्तार केला व हि खोली बनवली ह्या खोलीला Bigelow Expandable Activity Module ( BEAM ) असे नाव दिले असून नुकतेच हे मोड्यूल योग्य हवेच्या दाबाने फुगवुन त्यातून हवा लिक होत आहे का ? त्यात आणखी काही त्रुटी राहिल्या आहेत का? थोडक्यात हे मोड्यूल वापरण्यायोग्य क्षमतेचे व सुरक्षित आहे का ? ह्या बाबतीतली अंतिम चाचणी घेण्यात आली आणि त्या नंतरच हि खोली अंतराळस्थानकाला जोडण्यात आली
सोमवारी 6 जूनला (अमेरिकन तारीख )अंतराळवीर जेफ विल्यम्स या बीम मध्ये प्रवेश करतील व आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी बिमची उपयुक्तता तपासतील नंतर जवळपास दोन वर्षे ह्या मोड्युलची सतत चाचणी घेतल्या जाइल सहा जूनला जेफ हवेचा नमुना घेतील हवेच्या योग्य प्रवाहासाठी duct व sensors बसवून हवेचा दाब व्यवस्थित ठेवण्यासाठी tank उघडतील सेन्सर दोन दिवसांनी कार्यान्वित होतील बीमवर अंतराळातील वातावरणाचा ,छोटया धूमकेतूंचा ,अंतराळातील कचऱ्याचा आणि भ्रमणाचा काय परिणाम होतो हे अभ्यासून त्याची नोंदणी केल्या जाइल
अंतराळवीर ह्या बिम मध्ये वर्षातून दोन तीनदाच प्रवेश करतील व संशोधन करून माहिती गोळा करतील दोन वर्षाच्या चाचणी नंतर मात्र बीमला पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे
ह्या बिमचा उपयोग भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी विशेषत: मंगळ मोहिमेतील मंगळ ग्रहावरील मानवी निवासासाठी होईल अशी शास्त्रज्ञांना आशा वाटतेय

No comments:
Post a Comment