फोटो -नासा संस्था
नासा संस्था -12 एप्रिल 2016
नासाच्या एअर फोर्स टेस्ट पायलट स्कुलच्या T-380 ह्या विमानाने नुकतीच आकाशात सुर्यासामोरून भरारी मारली तेव्हा अत्यंत वेगाने जाणारया ह्या विमानाच्या वेगामुळे निर्माण झालेल्या Super Sonic Waves नासाच्या शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून छायाचित्रीत केल्या आहेत
schlieren imagery हि जर्मनीतली दीडशे वर्षे जुनी छायाचित्रण पद्धत आहे त्याच पद्धतीला संशोधित आधुनिक पद्धतीची जोड देऊन नासाच्या शास्त्रज्ञांनी हा फोटो टिपला आहे
ह्या आधुनिक पद्धतीने सूर्याचा पृष्ठभाग व कॅमेरा ह्या मधून एखाधी वस्तू किंवा विमान जाते तेव्हा वेगामुळे निर्माण होणारया Super Sonic Waves छायाचित्रीत करणे शक्य होते
ह्या फोटोत एअर फोर्सच्या विमानाच्या वेगामुळे Super Sonic Waves तयार झाल्या आहेत आणि ह्या छायाचित्राच्या माहितीचा उपयोग आता कमी Super Sonic Waves निर्माण करणारया एअर क्राफ्टची निर्मिती करण्यासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय
No comments:
Post a Comment