फोटो -नासा संस्था तप्त ग्रहावरील उष्ण वारयाच वादळ
नासा संस्था -3 एप्रिल
नासाच्या स्पीटझर स्पेस दुर्बिणीने H D 80606b ह्या ग्रहावरील अति उष्ण वायूच्या वादळाचे हे छायाचित्र टिपले आहे हा ग्रह दर 111 दिवसांनी त्याच्या तारयांच्या जवळ येतो तेव्हा अतिशय तप्त होतो ह्या ग्रहाचे अत्युच्च तापमान 2000 डिग्री f. आहे तर त्याचे सर्वात न्यूनतम तापमान 400 f . आहे
गेल्या दशकात शास्त्रज्ञांनी अंतराळाचा वेध घेत सुर्यमालेबाहेरील जवळपास दोन हजार ग्रहांचा शोध लावला असून अजूनही हजारो ग्रह अंतरिक्षात भ्रमण करत असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे
हे शोधलेले नवीन ग्रह तप्त गुरु (Hot Jupiters) ह्या गटात येतात हे ग्रह गुरु सारखेच तप्त वायु ग्रह असले तरी त्यांची ग्रहाभोवती फिरण्याची कक्षा मात्र वेगळी आहे कधी ती तारयापासून खूप दूर तर कधी अगदी जवळ असते तप्त गुरूची माहिती शास्त्रज्ञांनी शोधुन काढली असली तरीही हे ग्रह कधी व कसे तयार झाले आणि त्यांची भ्रमण कक्षा एकसारखी का नाही ? ह्याचे गूढ उकलण्यात मात्र अजूनही शास्त्रज्ञांना यश आलेले नाही
ह्या फोटोतला H D 80606b हा ग्रह पृथ्वीपासून 190 प्रकाश वर्षे दूर असून त्याच्या वेगवेगळ्या भ्रमण काक्षेनुसार तो तारयांच्या जवळ येताच त्याचे उष्णतामान अत्युच्च होत 2000 डिग्री f . इतके होते संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षा नुसार हा ग्रह मोठ्या कक्षेतून लहान कक्षेत भ्रमण करत असावा व त्याच्या जवळील ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो त्या ग्रहांच्या कक्षेत ओढला जाऊन त्याची कक्षा अशी बदलत असावी संशोधक ह्या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत

No comments:
Post a Comment