सोलापुरी चादरी ,बेडशीट ,टॉवेल म्हणजे सोलापूरच वैभव आतातर सोलापुरच्या हातमाग व्यवसायान जागतिक बाजारपेठ काबीज केलीय सोलापुरातील मोहन handloom ,मयुर handloom, चाटला टेक्स्टाइल पुलगम टेक्स्टाइल हे काही अग्रगण्य हातमाग व्यावसायी ज्यांनी सोलापूरच्या हातमाग व्यवसायाला देशातच नाही तर परदेशातही नावलौकिक मिळवून दिलाय त्या पैकीच एक पुलगम टेक्स्टाइल
त्यांच्या उद्योगा विषयी त्यांच्या कडून जाणुन घेतलेली हि माहिती
पुलगम टेक्स्टाइल
सोलापूरचा हातमाग व्यवसाय नावारूपाला आला तो हातमाग कर्मचारी विशेषत: पद्मशाली साळी समाजामुळे
पूर्वी आणि अजूनही राजेंद्र चौक,साखरपेठ ,दाजीपेठ,निलानगर ,प्रभाकर महाराज रोड ह्या ठिकाणी रस्त्यावर हातमागावर सुत गुंडाळुन कापड ,साड्या विणणारे कामगार दृष्टीस पडतात
पुलगम टेक्स्टाइलचे मालक " रामय्या पुलगम" हे देखील साळी समाजाचे आंध्रातल्या वरंगल जील्यातल्या मेडक गावचे सुरवातीला हातमाग कर्मचारी म्हणुन सोलापुरात आले आणि व्यवसायाच्या निमित्याने इथेच स्थायिक झाले त्यांच्या धंद्याची सुरवात १९४९साली अवघ्या चार लुम्सवर झाली त्यांनी सुरवातीला फरसपेटी व जपानी किनारयांच्या साड्याच उत्पादन केल त्या साड्या बायकांच्या पसंतीस उतरल्याने व मागणी वाढल्याने त्यांचा उत्साह वाढला आणि दोन वर्षातच त्यांच्या लुम्सची संख्या आठवर पोहोचली १९५९च्या दरम्यान त्यांनी साखरपेठेत दुकान सुरु केल आणि नऊवारी लक्ष्मी नारायण छाप साड्यांच उत्पादन बाजारात आणल त्यालाही बायकांनी उत्तम प्रतिसाद दिला
लोकांचा वाढता प्रतिसाद आणि वाढती मागणी ह्या मुळे लवकरच त्यांचा धंद्यात जम बसला आणि सातआठ वर्षातच त्यांनी चादर निर्मिती उद्योगात पदार्पण केल त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला तो आजतागायत वाढतोच आहे आता त्यांनी उत्पादित केलेल्या हातमाग वस्तुंची मागणी वाढतच गेल्याने लुम्सची संख्या १०४ वर पोहोचली.लोकांचा उत्तम प्रतिसाद आणि खरेदीसाठी होणारया गर्दीमुळे त्यांनी दाजी पेठेत भव्य शोरूम उघडल आता प्रचंड प्रतिसाद यश मिळालय पण सुरवातीचा काळ कष्टाचा होता प्रचंड स्पर्धा होती ,अडचणी आल्या पण जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी यश मिळवल त्यांनी आणलेल्या चादरीच्या मयुरपंख brand ला प्रसिद्धी तर मिळालीच शिवाय खपही वाढला आणि नावलौकिकही आता त्यांच्या सितारा,रोशनी,राधिका आणि इतर brand च्या चादरी बेडशिट्स ,टॉवेलस आणि इतर हातमाग वस्तुंना देशातूनच नाही तर परदेशातुनही मागणी वाढतेय
त्यांच्या MIDC मध्ये असलेल्या कारखान्यात रोज शेकडो हातमाग वस्तू तयार होतात दाजी पेठेतील त्यांच्या भव्य शोरूम मध्ये चादरी,बेडशिट ,कर्टन आणि इतर हातमाग वस्तूंचे विशेष दालन व गोडाऊन आहे तिथे शेकडो लोक दररोज खरेदी साठी येतात
.

चादरीचे विशेष दालन
त्यांच्या मालाचा खप ,नवनवीनउत्पादने आणि quality ह्याची दखल घेत त्यांना इंडियन इकॉनॉमिक and रिसर्च असोशिएशन (IEORA )ह्या संस्थेतर्फे "उद्योग रत्न" पुरस्काराने व दिल्लीतील world इकॉनॉमिक प्रोग्रेस सोसायटी तर्फे बक्षीस देऊन गौरवण्यात आलय.
No comments:
Post a Comment