बालाजी चौक येथील दुर्गा देवी .
देवी समोरील प्रवेश दारावर लाईट च्या साह्याने बाल कृष्ण लीला व पौराणिक कथा साकारल्या आहेत विजेच्या कमी वापरात अधिक प्रकाश देणारी हि रोषणाई सर्वांच्या आकर्षणाची ठरली आहे
देवी समोरील इलेक्ट्रिक रोबोट
एकता मंडळ दुर्गादेवी
एकता मंडळाने रामेश्वरम मंदिराची लक्षवेधक प्रतिकृती
साकारली असून मंदिर उगला पत्त्यापासून बनवण्यातआले आहे
गांधी चौक दुर्गादेवी मंडळ
गांधीचौक दुर्गोत्सवाचे यंदाचे सुवर्ण मोहोत्सवी वर्ष असून इथे कलकत्याच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे तिरुपती बालाजीची भव्य प्रतिमा संगीताच्या तालावर नाचणारे पाण्याचे कारंजे लोकांना आकर्षित करत आहे
देवी समोरील बालाजीची मूर्ती व Musical Fountain
नवशक्ती दुर्गादेवी मंडळ
इथे दोनशे एक्काव्वन्न अखंड दीप तेवत ठेवले आहेत
देवीची हि नौका विहाराची मूर्ती विलोभनीय असून इथे
गरिबांसाठी दररोज अन्नदान केले जाते
शंकर पार्वतीची विलोभनीय मूर्ती
माळीपुरा येथील दुर्गा देवी
यावतमाळ मध्ये दररोज देवी पाहण्यासाठी लोकांचीअखंड रीघ लागली असून आजूबाजूच्या खेड्यातून लोक रोषणाई पाहण्या साठी गर्दी करत आहेत यवतमाळ संध्याकाळच्या वेळेस ठीक ठीकांणच्या लायटिंगच्या
झगमगाटात न्हाऊन निघत आहे बरयाच ठिकाणी लोकांच्या पीण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असून त्यांना फोडणीच्या भाताचे प्रसाद म्हणून वाटप केल्या जात आहे
फोटो -पुजा दुद्दलवार (BE(soft)BMC
No comments:
Post a Comment