असा करा कचऱ्याचा निचरा
सध्या कचऱ्याची समस्या जागतिक झालीय कचऱ्याचा निचरा कसा करावा? हा प्रश्न निर्माण झालाय जिथे कचरा घंटागाडी द्वारे किंवा ट्रकद्वारे गोळा केल्या जातो तिथे हा प्रश्न काही प्रमाणात सुटतो पण जिथे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचतात तीथे हा प्रश्न गंभीर बनतो रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरते कचरा इतरत्र उडून घाण पसरते जिथे उघड्या नाल्या आहेत तिथे नाल्यात कचऱ्यामुळे नाल्या तुंबतात त्यात डुकरे लोळतात नाल्यातील घाणपाणी रस्त्यावर पसरते घाणीमुळे डासांचा त्रास वाढतो डासांमुळे मलेरिया डेंगू ,हत्तीरोग या सारखे अनेक रोग होतात म्हणुन रस्त्यावरचा कचरा नगरपालिके मार्फत उचलण्यास बाध्य करावे लवकरच पावसाळा सुरु होईल आणी कचऱ्याचा त्रास वाढेल म्हणून नागरीकांनी हे काही उपाय योजावेत नागरीकांनी स्वतःस शिस्त लावून घ्यावी रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये कचरा घंटा गाडीतच टाकावा
आणी कचऱ्याचा प्रश्न सुटावाम्हणून घरच्याघरी कचऱ्याचा असा निचरा करावा .
घरी जुना माठ असल्यास किंवा एखादे जुने पोते असल्यास त्यात थोडी माती भरावी मातीत गांडूळ असल्यास टाकावे त्यात रोज भाजीचा कचरा ,खराब झालेले अन्न पूजेचे निर्माल्य आणी इतर कचरा टाकावा .त्यात मधून मधून पाणी टाकावे कचऱ्याने माठ किंवा पोते भरत आले की त्यात पुन्हा माती टाकून त्याचे तोंड बंद करावे दोन तीन महिन्यात उत्तम खत तयार होते हे खत झाडांना टाकल्यास छान व भरपूर फुले ,फळे येतात जर अंगणात भरपूर जागा असल्यास एखाद्या कोपरयात खड्डा खणून त्यात खत करता येऊ शकेल हा झाला ओल्या कचऱ्याचा निचरा
वाळलेला कचरा ,जुने कागद ,पाला पाचोळा एखाद्या जुन्या पत्र्याच्या डब्यात किंवा आंगणातल्या
एका कोपरयात जाळून टाकावा म्हणजे काही प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न सुटेल व घरच्या घरी खत तर मिळेलच शिवाय आपले घर स्वच्छ आणी सुंदर दिसेल व आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल .

No comments:
Post a Comment